08:22 PM
ठाणे: मानपाडा येथील गोदामाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल
07:55 PM
चंद्रपूर : वाहन सोडण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामार्गावरील सहा पोलिसांचं निलंबन.
07:31 PM
IPL 2018 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली
06:54 PM
मुलुंड रेल्वे स्थानकातील प्रवाशाला ट्रेनखाली ढकलल्याप्रकरणी मनीषा ललित खाकडिया या महिलेला अटक
05:41 PM
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगोलियाला पोहोचल्या; भारताच्या परराष्ट्रमंत्री 42 वर्षानंतर मंगोलियात
05:28 PM
क्रिकेट विश्वचषक 2019: भारताचा पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध; 4 जूनला भिडणार
05:14 PM
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक; भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा
04:41 PM
यवतमाळ : जप्त केलेला रेतीचा ट्रॅक्टर महागाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला
04:33 PM
अहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप अामदार शिवाजी कर्डिले यांना जामीन
04:07 PM
कथुआ बलात्कार प्रकरण - मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला
03:41 PM
अहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काॅंग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला चार दिवसाची पोलीस कोठडी
03:26 PM
अहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अाक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याची नगर जिल्हाबंदी अाठ दिवसांनी पुन्हा वाढविली