lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समीरा रेड्डी

समीरा रेड्डी, फोटो

Sameera reddy, Latest Marathi News

अभिनेत्री समीरा रेड्डीने २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया; या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. नंतर तिने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. अनेक तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.
Read More
तनुश्री दत्ता ते मल्लिका शेरावत, बोल्डनेस दाखवूनही चित्रपटसृष्टीत टिकू शकल्या नाहीत 'या' अभिनेत्री - Marathi News | Check out THESE actresses who could not make a career in Bollywood despite showcasing their bold side | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बोल्डनेस दाखवूनही चित्रपटसृष्टीत टिकू शकल्या नाहीत 'या' अभिनेत्री

बोल्ड भुमिका घेऊनही त्यांच्या हाती यश लागले नाही. ...

लेकीची माया आभाळाएवढी! लाडक्या लेकींसाठी आईबाबांची खास पोस्ट, नेते-अभिनेतेही झाले इमोशनल - Marathi News | National Girl Child Day: ministers, celebrities share photos with daughters on social media | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :लेकीची माया आभाळाएवढी! लाडक्या लेकींसाठी आईबाबांची खास पोस्ट, नेते-अभिनेतेही झाले इमोशनल

National Girl Child Day 2024 :राष्ट्रीय बालिका दिन- अनेकांनी लेकीसाठी मायेनं लिहिल्या सोशल मीडियात पोस्ट ...

काजोल ते समीरा रेड्डी! बॉलिवूडच्या 'या' 7 अभिनेत्रींनी लग्नात केला होता महाराष्ट्रीयन लूक - Marathi News | bollywood actress who gets maharashtrian look in their wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काजोल ते समीरा रेड्डी! बॉलिवूडच्या 'या' 7 अभिनेत्रींनी लग्नात केला होता महाराष्ट्रीयन लूक

Bollywood actress: सध्या बॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्रींची चर्चा रंगली आहे ज्यांनी त्यांच्या लग्नात मराठमोळा लूक केला होता. ...

"भाजीवाल्यानेही मला विचारलं..." प्रेग्नंसीनंतर तिने केला डिप्रेशनचा सामना, वजनामुळे अभिनेत्री ट्रोल - Marathi News | sameera reddy went into depression after pregnancy due to weight gain gets trolled | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"भाजीवाल्यानेही मला विचारलं..." प्रेग्नंसीनंतर तिने केला डिप्रेशनचा सामना, वजनामुळे अभिनेत्री ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला भाजीवाल्याचा किस्सा ...

Sameera Reddy : '१० वर्षांपूर्वी सर्व अभिनेत्री उठसूठ सर्जरी...', समीरा रेड्डीने उघड केलं बॉलिवुडचं काळं सत्य - Marathi News | sameera reddy bollywood actress said there was a trend to do surgeries 10 years ago | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'१० वर्षांपूर्वी सर्व अभिनेत्री उठसूठ सर्जरी...', समीरा रेड्डीने उघड केलं बॉलिवुडचं काळं सत्य

अभिनेत्री समीरा रेड्डीने बॉडी पॉझिटिव्हिटीवर बोलताना बॉलिवुडचं काळं सत्य उघड केलं आहे. ...

खूपच एडव्हेचर्स आहे 'ही' अभिनेत्री चक्क ९ व्या महिन्यात थेट अंडवॉटर केले होते प्रेग्नंसीचे फोटोशूट - Marathi News | Sameera Reddy’s underwater maternity photo shoot Caught Everyone Eyeball | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खूपच एडव्हेचर्स आहे 'ही' अभिनेत्री चक्क ९ व्या महिन्यात थेट अंडवॉटर केले होते प्रेग्नंसीचे फोटोशूट

प्रेग्नंसी दरम्यान अभिनेत्री समीरा रेड्डी खूप चर्चेत आली होती. अंडवॉटर मॅटर्निटी फोटोशूट करत तिने सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. ...

गरोदरपणात खुलून आलंय या अभिनेत्रीचे सौंदर्य, पाहा तिचे फोटो - Marathi News | sameera reddy pregnancy photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गरोदरपणात खुलून आलंय या अभिनेत्रीचे सौंदर्य, पाहा तिचे फोटो