लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सागरिका घाटगे

सागरिका घाटगे, मराठी बातम्या

Sagarika ghatge, Latest Marathi News

चक दे इंडिया या चित्रपटामुळे सागरिका घाटगेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने साकारलेली प्रीती सबरवाल ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यानंतर तिने फॉक्स, इरादा यांसारख्या हिंदी तर प्रेमाची गोष्ट या मराठी चित्रपटात काम केले. सागरिकाने खतरों के खिलाडी या कार्यक्रमात देखील भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या उपांत्य फेरीत तिने धडक मारली होती.
Read More
'चक दे गर्ल'नं सुरु केला नवा व्यवसाय, सागरिका घाटगेनं सोशल मीडियावर दिली खुशखबर!! - Marathi News | 'Chak De Girl' started a new business, Sagarika Ghatge shared the good news on social media!! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चक दे गर्ल'नं सुरु केला नवा व्यवसाय, सागरिका घाटगेनं सोशल मीडियावर दिली खुशखबर!!

Sagrika Ghatge : लग्नानंतर काही काळ सिनेइंडस्ट्रीतून ब्रेक घेतल्यानंतर आता सागरिकाने तिच्या नव्या बिझनेसची घोषणा केली आहे. तिने कपड्याचा नवीन ब्रॅण्ड लॉंच केला आहे. ...

'चक दे इंडिया'फेम सागरीका घाटगे सांगते चमकदार चेहऱ्याचे सिक्रेट; तिच्या चेहऱ्यावर कायम ग्लो दिसतो कारण.. - Marathi News | Skin Care Routine of Actress Sagrika Ghatge : Sagarika Ghatge of 'Chak de India' fame shares the secret to a glowing face; She always has a glow on her face because.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'चक दे इंडिया'फेम सागरीका घाटगे सांगते चमकदार चेहऱ्याचे सिक्रेट; तिच्या चेहऱ्यावर कायम ग्लो दिसतो कारण..

Skin Care Routine of Actress Sagrika Ghatge : सागरीका असं काय करते ज्यामुळे तिची त्वचा कायम चमकत असते ...

क्रिकेटर झहीर खान सागरिका घाटगेशी लग्न करण्यापूर्वी या अभिनेत्रीसोबत होता रिलेशनशीपमध्ये, जाणून घ्या कोण आहे ती? - Marathi News | Cricketer Zaheer Khan was in a relationship with this actress before marrying Sagarika Ghatge, know who she is? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिकेटर झहीर खान सागरिका घाटगेशी लग्न करण्यापूर्वी या अभिनेत्रीसोबत होता रिलेशनशीपमध्ये, जाणून घ्या कोण आहे ती?

क्रिकेट आणि चंदेरी दुनिया हे दोन्ही वेगवेगळे क्षेत्र असले तरी क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडूंना बॉलिवूडमधील नायिकांचे आकर्षण नेहमीच वाटले आहे. ...

Zaheer Khan : पत्नी सागरिकासह झारखंडच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचला झहीर खान, घेतला आशिर्वाद - Marathi News | Zaheer khan and his wife sagarika arrive at chinnamastike temple in rajarappa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Zaheer Khan : पत्नी सागरिकासह झारखंडच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचला झहीर खान, घेतला आशिर्वाद

Former Pacer Zaheer Khan, Wife Offer Prayers at Jharkhand Temple झारखंड येथील रजरप्पामध्ये असलेल्या माता छिन्नमस्तिके मंदिरात जाऊन पूजा केली ...

या मराठमोळ्या मुलीने बॉलिवूडमध्ये दिलाय हिट चित्रपट, मराठीत देखील केले आहे काम - Marathi News | sagarika ghatge childhood picture viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या मराठमोळ्या मुलीने बॉलिवूडमध्ये दिलाय हिट चित्रपट, मराठीत देखील केले आहे काम

या अभिनेत्रीच्या सौंदर्यावर तिचे चाहते फिदा आहेत. ...

सागरिका घाटगेचा आहे राजघराण्याशी संबंध, खऱ्या आयुष्यात होती नॅशनल हॉकी प्लेअर - Marathi News | Everything you need to know about actress sagarika ghatge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सागरिका घाटगेचा आहे राजघराण्याशी संबंध, खऱ्या आयुष्यात होती नॅशनल हॉकी प्लेअर

सागरिका आज तिचा वाढदिवस साजरा करते आहे. ...

विराट-अनुष्कानंतर जहिर खान-सागरिका घाटगेच्या घरी हलणार पाळणा, होणार आई-बाबा? - Marathi News | Is zaheer khan wife actress sagarika ghatge pregnant and expecting first baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराट-अनुष्कानंतर जहिर खान-सागरिका घाटगेच्या घरी हलणार पाळणा, होणार आई-बाबा?

सागरिका प्रेग्नेंट असल्याची बातमी आहे. ...

ValentinesDay2020 : फक्त 'या' एकाच गोष्टीमुळे जमलं झहीर खान आणि सागरिका घाटगे यांचं लग्न - Marathi News | ValentinesDay2020: Zaheer Khan and Sagarika Ghatge get married and 'this' one thing help them | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ValentinesDay2020 : फक्त 'या' एकाच गोष्टीमुळे जमलं झहीर खान आणि सागरिका घाटगे यांचं लग्न

या दोघांचे प्रेम एवढं घट्ट होतं की, त्यांनी हार मानली नाही. शांतपणे त्यांनी आपल्या कुटुंबियांना समजावलं आणि हे लग्न करण्यासाठी त्यांनी घरच्यांची परवानगी मिळवली. यावेळी फक्त एक गोष्ट या दोघांचे लग्न जमण्यासाठी कारणीभूत ठरली. ...