लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सडक 2

सडक 2

Sadak 2, Latest Marathi News

ड्रग्ज तस्करी प्रकरणी अभिनेत्रीला अटक, समोर आला डोकं चक्रावणारा ट्विस्ट - Marathi News | Chrisann Pereira framed: Mumbai police arrests two men | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रग्ज तस्करी प्रकरणी अभिनेत्रीला अटक, समोर आला डोकं चक्रावणारा ट्विस्ट

दोन आठवड्यापासून भारतीय अभिनेत्री UAE च्या तुरुंगात आहे. आता या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. ...

ड्रग्ज तस्करी प्रकरणात बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला झाली UAEमध्ये अटक, कुटुंब म्हणतेय- तिला.. - Marathi News | Chrisann pereira locked up in sharjah central jail on drug trafficking charges family claims she is the victi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रग्ज तस्करी प्रकरणात बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला झाली UAEमध्ये अटक, कुटुंब म्हणतेय- तिला..

ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अडचणीत सापडली असून तिला UAE पोलिसांनी अटक केली आहे. ...

'सडक2' सिनेमातील नवीन गाणे प्रदर्शित होताच मिळतायेत डिसलाइक्स - Marathi News | Dil ki purani sadak From sadak 2 Movie second song Release Dislikes More than likes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सडक2' सिनेमातील नवीन गाणे प्रदर्शित होताच मिळतायेत डिसलाइक्स

'सडक 2' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होताच अवघ्या काही तासांतच लाखो नेटीझन्सनी डिसलाइक्स देत नापसंती दर्शवत तिव्र नाराजी व्यक्त केली होती. ...

"दिल की पूरानी सडक"...सिनेमाचे दुसरे गाणे प्रदर्शित, संजय दत्तच्या चाहत्यांसाठी ठरणार ट्रीट - Marathi News | Dil Ki Purani Sadak song from Sadak 2 out now ! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दिल की पूरानी सडक"...सिनेमाचे दुसरे गाणे प्रदर्शित, संजय दत्तच्या चाहत्यांसाठी ठरणार ट्रीट

पहिल्या ‘सडक’ सिनेमातील संजय दत्त आणि पूजा भट्टच्या एका सीनने या गाण्याची सुरूवात होते. ...

बाबो! ‘सडक 2’आधी या व्हिडीओंनीही केला आहे Dislikesचा विक्रम - Marathi News | sadak 2 : most disliked youtube video of all time | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाबो! ‘सडक 2’आधी या व्हिडीओंनीही केला आहे Dislikesचा विक्रम

लोकांनी नापसंत केलेत हे व्हिडीओ, पाहा यादी... ...

‘सडक 2’ला ट्रोल करणा-यांचे पूजा भटने मानले आभार; म्हणाली, चिंता नाही... - Marathi News | pooja bhatt reply to trolls on sadak 2 trailer dislike says lovers haters two sides of the same coin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सडक 2’ला ट्रोल करणा-यांचे पूजा भटने मानले आभार; म्हणाली, चिंता नाही...

‘सडक 2’चा ट्रेलर रिलीज झाला आणि ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर तुफान ट्रोल झाला. या ट्रेलरवर लाईक्सपेक्षा डिसलाईक्सचाच भडीमार झाला. ...

‘सडक 2’च्या ट्रेलरवर 50 लाख 'डिसलाईक्स'; 'नेपोटिझम' प्रकरणाचा फटका - Marathi News | Alia Bhatt’s Sadak 2 the most disliked trailer on YouTube amid nepotism debate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सडक 2’च्या ट्रेलरवर 50 लाख 'डिसलाईक्स'; 'नेपोटिझम' प्रकरणाचा फटका

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील नेपोटिजमचा मुद्दा ऐरणीवर आला आणि बघता बघता स्टार किड्स नेटक-यांच्या निशाण्यावर आलेत. ...

Sadak 2 च्या ट्रेलरची प्रतीक्षा संपली; पाहा, आलिया-आदित्यची रोमँटिक केमिस्ट्री अन् संजय दत्तचा हटके अंदाज - Marathi News | wait is over! Sadak 2 trailer: Alia Bhatt, Sanjay Dutt, Aditya Roy Kapoor are on a journey of truth and love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sadak 2 च्या ट्रेलरची प्रतीक्षा संपली; पाहा, आलिया-आदित्यची रोमँटिक केमिस्ट्री अन् संजय दत्तचा हटके अंदाज

'सडक २'या सिनेमाची खासियत म्हणजे दिग्दर्शक महेश भट्ट हे तब्बल २० वर्षानी दिग्दर्शकाच्या भूमिकेत आलेत. ...