लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सावट

सावट

Saavat movie, Latest Marathi News

हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित आणि सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट  योग्य-अयोग्याच्या पलिकडिल गुढ, रहस्यमयी प्रवासाच्या वाटेवर नेणारा चित्रपट आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर दिसणा-या काळ्या-पांढ-या रंगांना असलेली रक्ताची किनार हिच गोष्ट अधोरेखीत करते आहे.
Read More
Saavat Marathi Movie Review : चित्तथरारक 'सावट' - Marathi News | Saavat Marathi Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Saavat Marathi Movie Review : चित्तथरारक 'सावट'

आपला देश सध्या इंडिया आणि भारत अशा दोन हिस्स्यात दुभंगला गेलाय. एकीकडे आपल्या देशातल्या महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावताना आपण पाहतो, तर दुसरीकडे सोवळं-ओवळ्याला ही आपण खूप जास्त महत्व देतो. ...

'सावट' चित्रपटाचे रहस्य 22 मार्चला उलगडणार रुपेरी पडद्यावर - Marathi News | 'Saavat' film release on 22nd march in theatre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सावट' चित्रपटाचे रहस्य 22 मार्चला उलगडणार रुपेरी पडद्यावर

हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित आणि सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...