लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सावनी रविंद्र

सावनी रविंद्र

Saavani ravindra, Latest Marathi News

तेलुगू, तमीळ, मराठी इंडस्ट्रीत तिने तिच्या गायनाने रसिकांना भूरळ घातली. पारंपारिक चौकटीतील गायनाला तडा देत काहीतरी हटके गायनाच्या प्रयत्नात असलेल्या सावनीने कायम वेगवेगळया गाण्यांचे प्रकार रसिकांसमोर सादर केले.
Read More
गायिका सावनी रवींद्रने चाहत्यांना दिली खुशखबर..! या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये केलं पदार्पण - Marathi News | Singer Savanee Ravindra gave good news to fans..! He made his debut in Bollywood through this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गायिका सावनी रवींद्रने चाहत्यांना दिली खुशखबर..! या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये केलं पदार्पण

Savanee Ravindra : आपल्या सुरेल स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका सावनी रवींद्र हिने आतापर्यंत बरीच गाणी गायली आहेत. नुकतेच तिने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ती बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असल्याचे सांगितले. ...

गायिका सावनी रविंद्रच्या लेकीचं झालं बारसं, फोटो केले शेअर - Marathi News | Singer Sawani Ravindra's daughters name ceremony, shared the photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गायिका सावनी रविंद्रच्या लेकीचं झालं बारसं, फोटो केले शेअर

गायिका सावनी रविंद्रच्या लेकीचे बारसे नुकतेच पार पडले आहे. ...

कुणी तरी येणार गं..!, गायिका सावनी रवींद्रने शेअर केले बेबी शॉवरचे फोटो - Marathi News | Someone will come ..!, Singer Sawani Ravindra shared a photo of Baby Shower | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणी तरी येणार गं..!, गायिका सावनी रवींद्रने शेअर केले बेबी शॉवरचे फोटो

गायिका सावनी रवींद्र हिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. ...

Good News! गायिका सावनी रवींद्रच्या घरात लवकरच येणार छोटा पाहुणा - Marathi News | Good News! A small guest will soon come to the house of singer Sawani Ravindra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Good News! गायिका सावनी रवींद्रच्या घरात लवकरच येणार छोटा पाहुणा

गायिका सावनी रवींद्रने नुकतीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ...

सावनी रवींद्रचं साडी कलेक्शन | Savaniee Ravindra Saree Collection | Lokmat CNX Filmy - Marathi News | Sawani Ravindra's Saree Collection | Savaniee Ravindra Saree Collection | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :सावनी रवींद्रचं साडी कलेक्शन | Savaniee Ravindra Saree Collection | Lokmat CNX Filmy

...

सावनी रविंद्रचे या गाण्याव्दारे बंगाली सिनेसृष्टीत पदार्पण, एकदा पाहाच - Marathi News | Shon Re Shokhi Savaniee Ravindrra's Bengali Video Song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावनी रविंद्रचे या गाण्याव्दारे बंगाली सिनेसृष्टीत पदार्पण, एकदा पाहाच

Shon Re Shokhi Bengali Song By Savaniee Ravindrra | सावनी रविंद्रने गायलेल्या ह्या गाण्याचे गीत लिहिले आहेत, नाबरून भट्टाचारजी ह्या गीतकारने. तर शुभंकर शेंबेकरने गाण्याला संगीत दिलंय. ...

नवरात्रीनिमित्त सावनी रविंद्रने दिलं तिच्या फॅन्सना हे सरप्राईज - Marathi News | Savani ravindra first time did playback in gujarati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवरात्रीनिमित्त सावनी रविंद्रने दिलं तिच्या फॅन्सना हे सरप्राईज

गायिका सावनी रविंद्रने नवरात्री निमित्ताने आपल्या चाहत्यांसाठी एक सुरेल भेट घेऊन आली आहे. ...

सावनी रविंद्रने शेअर केलेले फोटो तुम्ही पाहिले का ? जाणून घ्या तिच्या Memorable Vacation Tour बाबत - Marathi News | Have you seen the photos shared by Sawani Ravindra? Read More About her Memorable Australia Vacation Tour | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावनी रविंद्रने शेअर केलेले फोटो तुम्ही पाहिले का ? जाणून घ्या तिच्या Memorable Vacation Tour बाबत

सावनीच्या या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. ...