लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेयान इंटरनॅशनल स्कूल

रेयान इंटरनॅशनल स्कूल

Ryan international school, Latest Marathi News

प्रद्युम्न हत्या प्रकरण: अल्पवयीन आरोपीचा फेटाळला जामीन अर्ज - Marathi News | Pradyumna Killing Case- gurgaon sessions court denies bail to 16 year old student accused | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रद्युम्न हत्या प्रकरण: अल्पवयीन आरोपीचा फेटाळला जामीन अर्ज

गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७ वर्षांच्या प्रद्युम्न ठाकूर या मुलाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या अल्पवयीन आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला. ...

प्रद्युम्न हत्या प्रकरण- 'अल्पवयीन आरोपील सज्ञान मानलं जावं', ज्युवेनाईल कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Pradyumna Killing Case- 'minor allegation should be considered sensible', important decision of the Jewell Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रद्युम्न हत्या प्रकरण- 'अल्पवयीन आरोपील सज्ञान मानलं जावं', ज्युवेनाईल कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

प्रद्युम्न ठाकूर हत्या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला सज्ञान समजलं जाईल आणि त्यानुसार त्याच्यावर केस चालविली जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय ज्युवेनाईल कोर्टाने दिला आहे. ...

प्रद्युम्न हत्या प्रकरण- सीबीआय तपासणार गुरगाव पोलिसांचे बँक अकाऊंट्स - Marathi News | Pradhyumn murder case- CBI now looks at bank details of Gurgaon police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रद्युम्न हत्या प्रकरण- सीबीआय तपासणार गुरगाव पोलिसांचे बँक अकाऊंट्स

रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या प्रद्युम्न हत्या प्रकरणात दररोज धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. ...

प्रद्युम्न हत्या प्रकरण- 'पोलिसांनी मला जबरदस्तीने गुन्हा कबुल करायला लावला, वकील देणार असल्याचंही आश्वासन दिलं' - Marathi News |  Pradyumna Killing Case- 'Police forcefully confessed to me and confessed to giving the lawyer' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रद्युम्न हत्या प्रकरण- 'पोलिसांनी मला जबरदस्तीने गुन्हा कबुल करायला लावला, वकील देणार असल्याचंही आश्वासन दिलं'

प्रद्युम्न हत्या प्रकरणात दररोज धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. ...

प्रद्युम्न हत्या प्रकरण- कंडक्टर अशोक कुमारच्या जामिनासाठी गावातील लोक जमा करणार पैसे - Marathi News | Pradyumna Killing Case- The people of the village will be able to collect the money for conductor Ashok Kumar's bail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रद्युम्न हत्या प्रकरण- कंडक्टर अशोक कुमारच्या जामिनासाठी गावातील लोक जमा करणार पैसे

गुरगावातील घमरोज या गावात अशोक कुमार त्याच्या कुटुंबासह राहतो. ...

प्रद्युम्न हत्या प्रकरण; कंडक्टर अशोकला जामीन मंजूर - Marathi News | Pradyumna murder case; Conductor Ashok granted bail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रद्युम्न हत्या प्रकरण; कंडक्टर अशोकला जामीन मंजूर

गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील चर्चित प्रद्युम्न हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या बस कंडक्टरला मंगळवारी जामीन मंजूर करण्यात आला. सोमवारी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. ...

प्रद्युम्न हत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट, आरोपी विद्यार्थ्याने पलटला जबाब; सीबीआय अधिकारी फसवत असल्याचा दावा - Marathi News | New twist in the case of Pradyumna murder; accused student claim CBI torches him for confessing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रद्युम्न हत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट, आरोपी विद्यार्थ्याने पलटला जबाब; सीबीआय अधिकारी फसवत असल्याचा दावा

आपल्या जाणुनुजून फसवलं जात असून, आपण कोणाचीही हत्या केलेली नाही असं विद्यार्थ्याने बाल संरक्षण अधिका-याला (सीपीओ) सांगितलं आहे. ...

प्रद्युम्नची हत्या करणाऱ्या विद्यार्थ्याने पोलिसांना कसा दिला गुंगारा, सीबीआय करणार तपास - Marathi News | How did the student who killed the Pradyumna gave the police? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रद्युम्नची हत्या करणाऱ्या विद्यार्थ्याने पोलिसांना कसा दिला गुंगारा, सीबीआय करणार तपास

गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थी प्रद्युम्न याच्या हत्येच्या तपासामधून दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या हत्येप्रकरणी अकरावीतील एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. ...