लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Robbery, Latest Marathi News

डोळ्यात मिरची पूड टाकून लुटमार करणारी टोळी जेरबंद; पाच गुन्हयांची कबुली - Marathi News | Robbery gang jailed for putting chilli powder in eyes; Confession of five offences | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डोळ्यात मिरची पूड टाकून लुटमार करणारी टोळी जेरबंद; पाच गुन्हयांची कबुली

अटकेमुळे मंगरूळ दस्तगिर, तळेगाव शामजीपंत, यवतमाळातील आर्णी येथील प्रत्येकी एक व बाभुळगाव पोलीस ठाण्यातील दोन असे एकूण पाच गुन्हे उघड झाले. ...

देशात २१३ घरफोड्या करणाऱ्या कुख्यात कुरेशीला हैदराबादमधून अटक, नागपूर पोलिसांची कारवाई - Marathi News | Notorious Qureshi, who committed 213 burglaries in the country, arrested from Hyderabad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशात २१३ घरफोड्या करणाऱ्या कुख्यात कुरेशीला हैदराबादमधून अटक, नागपूर पोलिसांची कारवाई

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या घरीदेखील केली होती चोरी ...

तब्बल ३८ लाखाचे सोन्यासह हिऱ्याचे दागिने लंपास - Marathi News | 38 lakhs worth of gold and diamond jewelery robbed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तब्बल ३८ लाखाचे सोन्यासह हिऱ्याचे दागिने लंपास

कऱ्हाडातील घटना : खिडकीचे गज कापून चोरटे घुसले बंगल्यात ...

दरोडा टाकण्याच्या तयारीतील दोन टोळ्या गजाआड; १२ आरोपींना अटक - Marathi News | Two gangs in preparation for robbery; 12 accused arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दरोडा टाकण्याच्या तयारीतील दोन टोळ्या गजाआड; १२ आरोपींना अटक

पहिल्या घटनेत गुन्हे शाखेचे युनिट ५ चे पथक बुधवारी २७ मार्चला रात्री ११.३० वाजता कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना काही आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. ...

आधी पोलिसांना चकवा देऊन काढला पळ, दीड तासानंतर त्याच घरात पुन्हा केली चोरी - Marathi News | Punjab Jalandhar Video: thief dodged jalandhar police and ran away, after an hour and a half he rob same house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी पोलिसांना चकवा देऊन काढला पळ, दीड तासानंतर त्याच घरात पुन्हा केली चोरी

अवघ्या दीड तासात कपडे बदलून आला अन् त्याच घरात पुन्हा केली चोरी. ...

VIDEO: 'नारी शक्तीला सलाम', माय-लेकीने मोठ्या हिमतीने केला सशस्त्र दरोडेखोरांचा सामना - Marathi News | Hyderabad Woman, Daughter Fight Off Armed Robbers Who Entered Their Home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :VIDEO: 'नारी शक्तीला सलाम', माय-लेकीने मोठ्या हिमतीने केला सशस्त्र दरोडेखोरांचा सामना

आरोपीने आईच्या डोक्यावर बंदूक रोखली, मुलगी मोठ्या हिमतीने दरडेखोराला भिडली. पाहा व्हिडिओ... ...

शेअर बाजारात चार लाख रुपये हारला, त्याने घरफोड्यांचा सपाटाच लावला - Marathi News | He lost four lakh rupees in the stock market, he started burglaries | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेअर बाजारात चार लाख रुपये हारला, त्याने घरफोड्यांचा सपाटाच लावला

नाईटशिफ्टच्या नावाने रात्रभर शहरात रेकी करीत फिरायचा ...

अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये चोरीची योजना; तामिळनाडूतील गँग पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | robbery planning in Anant Ambani's pre-wedding event, Police crack down on gangs from Tamil Nadu | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये चोरीची योजना; तामिळनाडूतील गँग पोलिसांच्या ताब्यात

गुजरात पोलिसांनी राजधानी दिल्लीमधून पाच जणांना 8 लाख 62 हजार रुपयांच्या रोकड आणि इतर वस्तूंसह अटक केली आहे. ...