Free river Videos| Latest river Videos Online | Popular & Viral Video Clips of नदी | Latest Videos at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 03:53 PM

  मुंबई - काँग्रेस कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी साकीनाका पोलिसांनी केली दोघांना अटक

 • 03:44 PM

  CBI Vs CBI : राकेश अस्थाना यांना 29 ऑक्टोबरपर्यंत दिलासा; कारवाईस स्थगिती

 • 02:45 PM

  सोलापूर - मागच्या वर्षीचा हिशोब चुकता करा, यावर्षी किती देणार ते सांगा, मगच उसाला हात लावा : राजू शेट्टी

 • 02:44 PM

  मुंबई - शक्ती मिल गँगरेपप्रकरणातील तडीपार आरोपी आकाश जाधववर चाकूने हल्ला

 • 02:34 PM

  अकोल्यात कासोधा परिषदेला सुरुवात; थोड्याच वेळात यशवंत सिन्हा येणार

 • 02:23 PM

  मंत्रीपदी असल्यानं शबरीमाला प्रकरणातील न्यायालयाच्या निकालावर भाष्य करणार नाही- स्मृती इराणी

 • 02:21 PM

  सप्तरंगात ह्युंदाईची सँट्रो लाँच; सीएनजीचाही पर्याय

 • 02:19 PM

  मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय : मुंबई शहराच्या डायल-100 प्रकल्पासह शहर सीसीटीव्ही प्रकल्प व्यापक करणार.

 • 01:55 PM

  भंडारा : नाकाडोंगरी गावाजवळ ट्रक व ट्रॅक्टरची धडक. 3 जणांचा मृत्यू, 9 जखमी.

 • 01:54 PM

  चीनचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री झाओ केझही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला

 • 01:51 PM

  मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय : चंद्रपूर शहरातील बाबूपेठ उड्डाणपुलासाठी आवश्यक असलेल्या शासकीय जमिनीवरील अपात्र अतिक्रमणधारकांना एकरकमी मोबदला देण्यास मान्यता.

 • 01:41 PM

  मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय : मराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायासाठी मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करुन देण्याच्या पथदर्शी योजनेस मान्यता.

 • 01:39 PM

  मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय : प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामास गती देण्यासह मोठ्या वसाहतींचे प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना करण्यास मान्यता.

 • 01:34 PM

  पाकच्या आठ कर्णधारांना जे जमलं नाही ते विराटनं एकट्यानं करून दाखवलं

 • 01:25 PM

  नाशिकहून मराठवाड्याला पाणी पुरवठा करण्याच्या विरोधात नाशिककर न्यायालयात, मुंबई उच्च न्यायालयात गोपाळ पाटील यांची जनहित याचिका

All post in लाइव न्यूज़