लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नदी

नदी, मराठी बातम्या

River, Latest Marathi News

टेंभू योजनेचे पाणी आटपाडीच्या ओढ्यात खळाळले - Marathi News | The water of the Tembhu Yojana spilled into the stream of Atpadi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टेंभू योजनेचे पाणी आटपाडीच्या ओढ्यात खळाळले

सध्या आटपाडी तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागली असतानाच आटपाडीचा तलाव तुडुंब भरून वाहत असून, सांडव्याद्वारे पाणी शुक ओढा पात्रामार्गे सांगोल्याकडे जात असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. ...

"पूल वेळीच बांधला असता तर ही बोट दुर्घटना झाली नसती"; मृतांच्या नातेवाईकांचा संताप - Marathi News | srinagar boat capsized in jhelum river 6 people dead including three from one family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पूल वेळीच बांधला असता तर ही बोट दुर्घटना झाली नसती"; मृतांच्या नातेवाईकांचा संताप

झेलम नदीत बोट उलटून सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. ...

कर्जतमध्ये पोशीर नदीचा नाही ठाव; शासन म्हणते, धरण बांधणार राव! - Marathi News | There is no river Poshir in Karjat; The government says, Rao will build a dam! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्जतमध्ये पोशीर नदीचा नाही ठाव; शासन म्हणते, धरण बांधणार राव!

‘पोश्री’वरही प्रकल्प उभारण्यास शेतकऱ्यांचा विरोध ...

River Interlinking नदीजोड प्रकल्पाने कसा होणार फायदा; काय आहे कायदेशीर पेच - Marathi News | How the river linking project will benefit; What is a legal issue? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :River Interlinking नदीजोड प्रकल्पाने कसा होणार फायदा; काय आहे कायदेशीर पेच

भारतातील नदी जोड प्रकल्प भा ही एक महत्त्वाकांक्षी पाणी व्यवस्थापन योजना आहे. या योजने अंतर्गत देशातील विविध नद्या जोडून पाण्याची उपलब्धता आणि वितरण सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. ...

‘मिठी’च्या चौकशीसाठी SIT ची स्थापना; पालिकेसह MMRDA चीही चौकशी होणार - Marathi News | Formation of SIT to probe 'Mithi' river of mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मिठी’च्या चौकशीसाठी SIT ची स्थापना; पालिकेसह MMRDA चीही चौकशी होणार

१९९७ ते २०२२ या काळात ठाकरेसेनेच्या ताब्यात असलेल्या पालिकेने केलेल्या कामाच्या चौकशीची मागणी केली.  ...

‘मिठी’चा चौकशी अहवाल २००८ पासून गाळातच - Marathi News | The investigation report of 'Mithi' has been in the mud since 2008 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मिठी’चा चौकशी अहवाल २००८ पासून गाळातच

लोकलेखा समितीने अहवाल देऊनही स्वच्छतेचे काम लांबले ...

ऐन उन्हाळ्यात कृष्णा दुथडी, नदीकाठावर आनंदी वातावरण - Marathi News | Krishna river overflow in summer, happy movements in the farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऐन उन्हाळ्यात कृष्णा दुथडी, नदीकाठावर आनंदी वातावरण

ऐन उन्हाळ्यात कृष्णा नदीपात्र ओसंडून दुथडी वाहत असल्याने कृष्णा काठावरील शेतकऱ्यांत आनंदाची पर्वणी तर गुढीपाडव्याच्या सणानिमित्त कोयना धरणातून प्रति सेकंद ३ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला आहे. ...

राम नदीमध्ये एन्झाइम टाकू नये ! एनजीटीने पुणे महापालिकेला दिला आदेश - Marathi News | Don't put enzyme in Ram River! NGT gave order to Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राम नदीमध्ये एन्झाइम टाकू नये ! एनजीटीने पुणे महापालिकेला दिला आदेश

राम नदी ही प्रदूषित झालेली असून, तिला स्वच्छ करण्यासाठी पुणे महापालिका चाचणी न झालेल्या आणि वादग्रस्त असलेल्या एन्झाइमचा वापर करणार होती ...