Marathi News
टॉपिक
पाककृती
All
News
Photos
Videos
Latest Recipe in Marathi
FOLLOW
Recipe, Latest Marathi News
एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
सखी :
पोळपाट- लाटणं न घेता ५ मिनिटांत करा ५० पुऱ्या, बघा झटपट पुऱ्या करण्याचा व्हायरल व्हिडिओ
Fastest Method Of Making Pooris: पुऱ्या लाटणं, त्या तळणं हे खूप किचकट आणि वेळखाऊ काम वाटत असेल तर हा व्हिडिओ एकदा पाहाच...(viral video of making poori) ...
सखी :
उन्हाळ्यात व्हायलाच पाहिजे कैरीचं आंबट- गोड पन्हं, बघा पन्हं करण्याची सगळ्यात सोपी रेसिपी
How To Make Raw Mango Drink: कैरीच्या पन्ह्याशिवाय उन्हाळ्याची काय मजा.. म्हणूनच पाहून घ्या ही पन्हं करण्याची सगळ्यात सोपी रेसिपी. (kairicha panha recipe in marathi) ...
सखी :
खाऊन पाहिली का तुम्ही कधी गुलाबजामची भजी? बघा गुलाबजामची कशी लावली वाट- व्हिडिओ व्हायरल
Viral Video Of Gulabjam Vada: आवडत्या गुलाबजामसोबत केलेला हा खतरनाक प्रयोग पाहून खवय्ये चांगलेच भडकले आहेत... (weird food combination) ...
सखी :
होळी स्पेशल : पुरणपोळीसोबत हवीच आंबट- गोड चवीची कटाची आमटी, बघा पारंपरिक रेसिपी
Holi Special Puran Poli And Katachi Amti: पुरणाचा स्वयंपाकात केली जाणारी कटाची आमटी कशी करायची ते पाहूया. (Katachi amti recipe in marathi) ...
सखी :
होळी स्पेशल थंडाई- शिल्पा शेट्टीची खास रेसिपी, गारेगार थंडाईशिवाय रंगांची मजा नाहीच...
How To Make Holi Special Thandai: रंगांची उधळण मनसोक्तपणे केली, पण प्यायला गारेगार थंडाईच नसेल तर होळीची काय मजा... म्हणूनच शिल्पा शेट्टीने सांगितलेली ही खास रेसिपी एकदा पाहून घ्या.. (Holi Celebration 2024) ...
सखी :
मसाला ताक करण्याची शिल्पा शेट्टीची स्पेशल रेसिपी- ऊन बाधणार नाही, उन्हाळ्यातही राहाल कुल
Masala Chaas recipe By Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीने शेअर केलेली ही रेसिपी पाहा आणि उन्हाळ्यात थंड- थंड ताक करून प्या... (Summer Drink Mint ButterMilk Recipe) ...
सखी :
बघा किती हा गचाळपणा! चक्क पायाने दाबून केले पापड- पाहा व्हायरल व्हिडिओ
Viral Video Of Making Papad: स्वच्छतेचे पार तीनतेरा वाजविणारा हा व्हायरल व्हिडिओ एकदा बघाच.... ...
सखी :
कैरीचं चटकमटक इन्स्टंट लोणचं करा फक्त ५ मिनिटांत, बघा चटपटीत लोणच्याची सोपी रेसिपी
How To Make Instant Raw Mango Pickle: कच्च्या कैरीचं अगदी झटपट लोणचं कसं करायचं पाहा.. रेसिपी अगदी सोपी आहे. (aam ka achar recipe in just 5 minutes) ...
Next Page