लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
जे रणबीरला नाही जमलं ते आलियाने करुन दाखवलं! जागतिक पातळीवर केली 'ही' मोठी कामगिरी - Marathi News | alia bhatt Honoured to be a part of the TIME 100 all of congratulate her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जे रणबीरला नाही जमलं ते आलियाने करुन दाखवलं! जागतिक पातळीवर केली 'ही' मोठी कामगिरी

करिअरच्या सुरुवातीला अभिनयाने ट्रोल झालेल्या आलिया भटने जागतिक पातळीवर मोठी कामगिरी केलीय. काय केलंय आलियाने? जाणून घेण्यासाठी क्लिक करा (alia bhatt) ...

रणबीर कपूरसोबत अजिंक्य देव यांनी काढला सेल्फी, 'रामायण'च्या शूटिंगला सुरुवात? - Marathi News | Ajinkya Deo selfie with Ranbir Kapoor looks like Ramayan Movie shooting started | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरसोबत अजिंक्य देव यांनी काढला सेल्फी, 'रामायण'च्या शूटिंगला सुरुवात?

अजिंक्य देव 'रामायण' सिनेमात महत्वाची भूमिका साकारणार आहेत. ...

पहिल्याच नजरेत रणबीरच्या प्रेमात पडली होती आलिया, खूपच इंटरेस्टिंग आहे दोघांची लव्हस्टोरी - Marathi News | Alia Bhatt fell in love with Ranbir Kapoor at first sight, their love story is very interesting | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच नजरेत रणबीरच्या प्रेमात पडली होती आलिया, खूपच इंटरेस्टिंग आहे दोघांची लव्हस्टोरी

Ranbir Kapoor And Alia Bhatt : रणबीर कपूर आणि आलिया भट हे बॉलिवूडमधील पॉवर कपल्सपैकी एक आहेत. दोघांच्या लग्नाला २ वर्षे झाली आहेत. ...

रणबीर कपूरच्या 'रामायण' मध्ये अजिंक्य देव यांचीही एन्ट्री, साकारणार 'ही' महत्वाची भूमिका - Marathi News | Ajinkya Deo marathi actor to play an important role in Ranbir Kapoor starrer Ramayan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'रामायण' मध्ये अजिंक्य देव यांचीही एन्ट्री, साकारणार 'ही' महत्वाची भूमिका

हिंदीतील बहुचर्चित 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव आणि आणकी एक मराठी कलाकार झळकणार. ...

रणबीर कपूर पोहोचला सलमान खानच्या घरी? १० वर्षांपूर्वीचं भांडण अखेर मिटलं - Marathi News | Ranbir Kapoor reached at Salman Khan s house along with Alia Bhatt fans couldnt keep calm | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर पोहोचला सलमान खानच्या घरी? १० वर्षांपूर्वीचं भांडण अखेर मिटलं

रणबीर कपूरच्या 'अजब प्रेम की गजब कहानी' सिनेमात सलमान खाननेही कॅमिओ केला होता. ...

स्वप्न पूर्ण करणार? 'अ‍ॅनिमल' नंतर आता संदीप रेड्डी वांगा मायकल जॅक्सनवर बायोपीक बनवणार - Marathi News | After Animal now Sandeep Reddy Vanga will make a biopic on Michael Jackson | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्न पूर्ण करणार? 'अ‍ॅनिमल' नंतर आता संदीप रेड्डी वांगा मायकल जॅक्सनवर बायोपीक बनवणार

'अ‍ॅनिमल' नंतर संदीप रेड्डी वांगा मायकल जॅक्सनवर बनवणार बायोपीक. व्यक्त केली इच्छा. अभिनेत्याचा शोध सुरु ...

'रामायण'साठी रणबीर कपूर घेतोय कठोर परिश्रम, व्हिडीओ आला समोर - Marathi News | Ranbir Kapoor is doing hard work for 'Ramayan', the video has surfaced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'साठी रणबीर कपूर घेतोय कठोर परिश्रम, व्हिडीओ आला समोर

Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या आगामी 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नितेश तिवारीच्या या चित्रपटासाठी अभिनेता खूप मेहनत घेत असल्याचे बोलले जात आहे. ...

'रामायण'साठी रणबीर कपूरचं मानधन वाचून बसेल धक्का, सर्वात कमी साई पल्लवीला? - Marathi News | Ramayan Movie starring Ranbir Kapoor Sai Pallavi Yash and Sunny Deol know about their fees | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'साठी रणबीर कपूरचं मानधन वाचून बसेल धक्का, सर्वात कमी साई पल्लवीला?

'रामायण'चं एकूण बजेट 600 कोटींपेक्षाही अधिक आहे. ...