News Ramtek

अपेक्षित मतविभाजन नाही, कापूस, सोयाबीनवरून नाराजी; विदर्भात भाजपची चिंता वाढली - Marathi News | Lok sabha Election 2024 - No Expected Divide vote, Discontent Over Cotton, Soybeans; BJP's concern increased in Vidarbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपेक्षित मतविभाजन नाही, कापूस, सोयाबीनवरून नाराजी; विदर्भात भाजपची चिंता वाढली

दुसऱ्या टप्प्यातही आव्हान, कार्यकर्ते गावोगावी फिरत असताना त्यांना शेतकऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला. त्याबाबतची माहिती त्यांनी पक्षनेतृत्वाला दिली आहे.  ...

राज्यातील पाच मतदारसंघामध्ये पहिल्या चार तासांत कसे झाले मतदान, पाहा आकडेवारी - Marathi News | How voting was done in the first four hours in five constituencies in the state, see the statistics | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील पाच मतदारसंघामध्ये पहिल्या चार तासांत कसे झाले मतदान, पाहा आकडेवारी

पहिल्या टप्प्यात भंडारा-गोंदियातील अर्जुनी-मोरगावमध्ये सर्वाधिक २९.७२ टक्के मतदान ...

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात सकाळी ११पर्यंत १९.१७ टक्के मतदान - Marathi News | 19.17 percent polling in five constituencies in the first phase of Lok Sabha elections in the morning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात सकाळी ११पर्यंत १९.१७ टक्के मतदान

पहिल्या टप्प्यातील ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी वाचा ...

Nagpur: नागपूर विभागामध्ये पहिल्या दोन तासांत ७.२८ टक्के मतदान - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Nagpur: 7.28 percent polling in Nagpur division in first two hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: नागपूर विभागामध्ये पहिल्या दोन तासांत ७.२८ टक्के मतदान

Maharashtra Lok Sabha Election 2024: नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या दोन तासांत सरासरी ७.२८ टक्के मतदान पार पडले.  दुपारी उन्हाचा तडाखा बसण्याची शक्यता लक्षात घेता सकाळीच मतदान उरकून घेण्याचा कल मतदारांमध्ये आहे. ...

उद्याचा दिवस ‘लोक’मताचा, पोलिंग पार्टी रवाना, मतदारांमध्ये उत्सुकता - Marathi News | Today is the day of 'people' vote, political parties are also preparing for the voters' interest, lok sabha election 2024 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्याचा दिवस ‘लोक’मताचा, पोलिंग पार्टी रवाना, मतदारांमध्ये उत्सुकता

lok sabha election 2024 : वंचितचे शंकर चहांदे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने आता २७ उमेदवार मैदानात आहेत. ...

विरोधकांकडे ना बॉलर, ना बॅट्समन, ते सगळेच राखीव खेळाडू; CM एकनाथ शिंदेंचा टोला - Marathi News | Ramtek Lok Sabha Elections - Eknath Shinde criticizes Opposition India Alliance leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधकांकडे ना बॉलर, ना बॅट्समन, ते सगळेच राखीव खेळाडू; CM एकनाथ शिंदेंचा टोला

परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्यांना मतदान करणार की अविरत देशसेवा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणार, हा विचार मतदारांनी करायचा आहे असं आवाहन एकनाथ शिंदेंनी केले. ...

महाविकास आघाडी आणि भाजपात मॅच फिक्सिंग; प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला फटकारलं - Marathi News | Ramtek Loksabha Election - Match fixing in Mahavikas Aghadi and BJP; Prakash Ambedkar target Congress also | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडी आणि भाजपात मॅच फिक्सिंग; प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला फटकारलं

Loksabha Election 2024: रामटेक मतदारसंघात प्रचार करताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससह भाजपा आणि महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला.  ...

...तर संविधान पूर्ण देशात लागू करण्याची हिंमत का केली नाही?; PM नरेंद्र मोदी कडाडले - Marathi News | Maharashtra Lok Sabha Elections - PM Narendra Modi criticizes India Alliance leader in Ramtek | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर संविधान पूर्ण देशात लागू करण्याची हिंमत का केली नाही?; PM नरेंद्र मोदी कडाडले

Loksabha ELection 2024: विदर्भातील रामटेक इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. या सभेतून मोदींनी इंडिया आघाडीतील नेत्यांवर हल्लाबोल केला ...