लाइव न्यूज़
 • 09:26 AM

  केरळ - एर्नाकुलम येथे कारचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू 2 जखमी

 • 08:47 AM

  बीड : परळी येथे मराठा आरक्षण प्रश्नी तहसील कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच.

 • 08:44 AM

  सोलापूर : वारीमध्ये सलुन व्यवसाय करणाऱ्या देविदास भगवान डुबाळे (वय ७५) या वारकऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

 • 08:40 AM

  नवी दिल्ली : नोएडा इमारत दुर्घटनातील ठिगाऱ्याखाली आणखी एक मृतदेह सापडला, आतापर्यंत एकूण ९ जणांचा मृत्यू

 • 08:33 AM

  नवी दिल्ली - 18 आणि 19 जुलै रोजी दिल्लीत आयोजित होणार भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत होणार चर्चा

 • 07:45 AM

  मुंबई : महाराष्ट्रात गुजरातमधून येणाऱ्या अमूल दुधाच्या विक्रीला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध, राजू शेट्टींच्या आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा पाठिंबा.

 • 07:40 AM

  नागपूर : दूध कोंडी टाळण्यासाठी मध्यरात्री राजू शेट्टी आणि गिरीश महाजन यांची बैठक, अद्याप तोडगा नाही. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आज बैठक.

 • 07:26 AM

  पुण्यात चितळे समूहाचं दूध वितरण आज बंद

 • 07:04 AM

  नवी दिल्ली- ग्रेटर नोएडातल्या इमारत दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू

 • 07:02 AM

  मुंबई- दूध दरावर अद्याप तोडगा नाही, हक्काचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार- राजू शेट्टी

 • 01:08 AM

  बुलडाणा : दूध दरवाढ आंदोलन चिघळले. नागपूर- बुलडाणा एसटी बसची वरवंड फाट्यावर "स्वाभिमानी" च्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड तोडफोड करण्यात आली.

 • 09:31 PM

  औरंगाबाद: शहर कोणत्या दिवशी कचरामुक्त होणार याचा रोड मॅप तयार करा आणि त्याची प्रत मला द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना आदेश

 • 09:09 PM

  नवी दिल्ली : तेलगू देसम पक्षाने आपल्या लोकसभा सदस्यांसाठी व्हिप जारी केला; 19-20 जुलै रोजी सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना

 • 08:40 PM

  सोलापूर - पंढरपूर मध्ये एसटी बसवर दगडफेक, सकल मराठा समाजाचे तीव्र आंदोलन

 • 08:39 PM

  दूध उत्पादकांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारच्या हालचाली; गिरीश महाजन थोड्याच वेळात राजू शेट्टींना भेटणार

All post in लाइव न्यूज़