लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान विधानसभा निवडणूक निकाल

राजस्थान विधानसभा निवडणूक निकाल

Rajasthan assembly election result, Latest Marathi News

राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 जागांसाठी 7 डिसेंबरला मतदान झाले. याचा निकाला 11 डिसेंबर रोजी आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता असून निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. 
Read More
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अच्छे दिन; ‘एक्झिट’चा कौल - Marathi News | Congress, good days in Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh; The exit poll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अच्छे दिन; ‘एक्झिट’चा कौल

राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड व मिझोरम या राज्यांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झाले असून, ते खरे ठरल्यास काँग्रेसला अच्छे दिन येतील. ...

देशातील 5 राज्यात कोण जिंकणार? सर्व EXIT POLL चे आकडे एकाच ठिकाणी - Marathi News | Vidhansabha election : Who will win 5 states in the country? All EXIT POLL figures in one place | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील 5 राज्यात कोण जिंकणार? सर्व EXIT POLL चे आकडे एकाच ठिकाणी

देशातील पाच राज्यांत घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल आले आहेत. त्यानुसार काही राज्यात सत्ताबदल तर काही राज्यात जैसे थे परिस्थिती दिसत आहे. ...