lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस, मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

पुन्हा अवकाळीचा तडाखा; झाडे आडवी, वीज गेली, शेतकऱ्यांची उडाली तारांबळ - Marathi News | Again the raining with storm; Trees fell, electricity went out, farmers lost their lives | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पुन्हा अवकाळीचा तडाखा; झाडे आडवी, वीज गेली, शेतकऱ्यांची उडाली तारांबळ

सध्या शेतामध्ये ज्वारी, हळद यासह अन्य पिकांच्या काढणीचे काम सुरू आहे. ...

मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, गारपीटीचाही अंदाज, पहा अलर्ट कुठे? - Marathi News | Chance of rain with thunder in Marathwada, hailstorm also forecast, see where is the alert? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, गारपीटीचाही अंदाज, पहा अलर्ट कुठे?

बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह इथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ...

Rain Alert: राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अलर्ट, हवमान विभागाचा अंदाज काय? - Marathi News | Rain Alert: Heavy rain alert with lightning in the Maharashtra, what is the prediction of the Meteorological Department? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Alert: राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अलर्ट, हवमान विभागाचा अंदाज काय?

मध्य महाराष्ट्रासह तेलंगणावर चक्राकार वारे सक्रीय, या भागात यलो अलर्ट ...

कष्टाने शेत बहारले पण अवकाळीने हिरावले; शेतकरी संकटात - Marathi News | Toil yielded the field, but the weather destroyed it; Farmers in trouble | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कष्टाने शेत बहारले पण अवकाळीने हिरावले; शेतकरी संकटात

संत्रा, कांदा शेतात झाला आडवा, झाडे उन्मळून पडली, हळदही पूर्णतः भिजली; नुकसान भरपाईची शेतकऱ्यांनी केली मागणी ...

साताऱ्याला पुन्हा पावसाने झोडपले; वीजपुरवठा खंडित, विक्रेत्यांसह नागरिकांची धांदल उडाली - Marathi News | Unseasonal rain lashed Satara again, Citizens rush with vendors | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याला पुन्हा पावसाने झोडपले; वीजपुरवठा खंडित, विक्रेत्यांसह नागरिकांची धांदल उडाली

जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस झाल्याने हवेत गारवा ...

कोल्हापूर शहराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले; दुचाकीवर झाड कोसळले, दुचाकीस्वार जखमी - Marathi News | Kolhapur city lashed by rain with gale force winds; Bike rider injured after tree fell on bike | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर शहराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले; दुचाकीवर झाड कोसळले, दुचाकीस्वार जखमी

उष्म्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना सुखद गारवा  ...

Nashik Weather : नाशिक जिल्ह्यात 25 आणि 26 एप्रिलला पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज  - Marathi News | Latest News Chance of rain in Nashik district on April 25 and 26, read weather forecast | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Weather : नाशिक जिल्ह्यात 25 आणि 26 एप्रिलला पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

नाशिक जिल्ह्यात येत्या 25 व 26  एप्रिल रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे.  ...

कोकणच्या हापूसला नवसंजीवनीची गरज - Marathi News | Hapus mango in Konkan need revival | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणच्या हापूसला नवसंजीवनीची गरज

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये जवळपास चार लाख एकर जागेवर हापूस आंब्याची लागवड आहे. देशी बाजारपेठेसोबत विदेशी बाजारात हापूसला मोठी मागणी आहे. आधुनिकतेचा अभाव कोकणच्या हापूससमोर कायम राहिलेला आहे. ...