lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे सायकल योजना

पुणे सायकल योजना

Pune cycle scheme, Latest Marathi News

पुणे झालंच नाही सायकलींच शहर - Marathi News | the plan to make pune as a bycycle city is remain on paper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे झालंच नाही सायकलींच शहर

शेअर सायकल याेजनेतील सायकल आता वापरनाविना घूळखात पडल्याचे चित्र आहे. ...

पुण्याला सायकलींचे शहर करण्याचे स्वप्न भंगणार ? - Marathi News | pedle co. windrow their bicycles from smart city cycle sharing scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला सायकलींचे शहर करण्याचे स्वप्न भंगणार ?

पेडल या कंपनीच्या शहरातील सर्व सायकल मागे घेण्यात आल्या आहेत. ...

स्मार्ट सिटीच्या सायकलींना मिळेना चालक - Marathi News | there is low response to smart cycle sharing scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मार्ट सिटीच्या सायकलींना मिळेना चालक

पुणे स्मार्ट सिटीकडून वर्षभरापूर्वी शहरात सुरु करण्यात अालेली स्मार्ट सायकल शेअरिंग ही याेजनेला सध्या प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र अाहे. ...

स्मार्ट सिटी योजनेतील सायकल चोरणाऱ्याला अटक - Marathi News | police arrested bicycle robber | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मार्ट सिटी योजनेतील सायकल चोरणाऱ्याला अटक

स्मार्ट सिटी योजनेतील एक सायकल चोरीची फिर्याद मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी ते गांभीर्याने घेऊन सायकलचोरला पकडले. त्याच्याकडून सायकलही जप्त केली आहे. ...

नुसतं नावालाच सायकलींच शहर ; जनजागृतीवर भरच नाही - Marathi News | smart cycle sharing scheme is only on paper ; Public awareness is not enough | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नुसतं नावालाच सायकलींच शहर ; जनजागृतीवर भरच नाही

स्मार्ट सिटी काॅर्पाेरेशनकडून स्मार्ट सायकल शेअरिंग ही याेजना राबविण्यात येत असली तरी या याेजनेबाबत फारशी जनजागृती करण्यात येत नसल्याने ही याेजना केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र अाहे. ...

पिंपळे सौदागरला सायकल शेअरिंग सुविधा सुरू  - Marathi News | cycle sharing scheme started at pimple saudagar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपळे सौदागरला सायकल शेअरिंग सुविधा सुरू 

पिंपळे साैदागर येथेही पुणे शहराप्रमाणे सायकल शेअरिंग याेजना सुरु करण्यात अाली अाहे. ...

Maharashtra Bandh : अांदाेलकांनी 30 शेअर सायकली जाळल्या - Marathi News | Maharashtra Bandh: protester burnt 30 share bicycles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Bandh : अांदाेलकांनी 30 शेअर सायकली जाळल्या

मराठा क्रांती माेर्चाकडून करण्यात येणाऱ्या अांदाेलनाला दुपारनंतर हिंसक वळण लागले. अांदाेलकांनी स्मार्टसिटीच्या सायकलींना लक्ष करत 30 सायकली जाळल्या. ...

शेअर सायकली वाऱ्यावर - Marathi News | people are distroying share cycles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर सायकली वाऱ्यावर

पुणे स्मार्ट सिटी कार्पाेरेशन तर्फे विविध कंपन्यांच्या माध्यामातून शहरात शेअर सायकल याेजना राबविण्यात येत अाहे. काही समाजकंटकांकडून या शेअर सायकलींची ताेडफाेड केली जात अाहे. ...