लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला, फोटो

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
कॅप्टन कूल धोनीचं देशप्रेम दिखाऊ नाही, पाहा हे PHOTO - Marathi News | 5 times MS Dhoni showed his love, respect for the Indian Army | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कॅप्टन कूल धोनीचं देशप्रेम दिखाऊ नाही, पाहा हे PHOTO

पायलट अभिनंदचा भाजपाला पाठिंबा? काय आहे अभिनंदनच्या व्हायरल फोटोमागचं सत्य? - Marathi News | Pilot Abhinandan viral photo in social media to support BJP | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पायलट अभिनंदचा भाजपाला पाठिंबा? काय आहे अभिनंदनच्या व्हायरल फोटोमागचं सत्य?

'या' तारखेला भारत करणार पाकवर पुन्हा हल्ला, पाकिस्तानचा दावा - Marathi News | India will attack Pakistan again on this date, Pakistan claims | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' तारखेला भारत करणार पाकवर पुन्हा हल्ला, पाकिस्तानचा दावा

उरीचे 'हे' डायलॉग जागवतील नवा जोश, साजरा करा एअर स्ट्राइकचा जल्लोष - Marathi News | India Air Strike : Uri movie dialogues relate to this air strike on terrorist | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :उरीचे 'हे' डायलॉग जागवतील नवा जोश, साजरा करा एअर स्ट्राइकचा जल्लोष

क्यू हिला डाला ना!... दहशतवाद्यांच्या चिंधड्या उडवल्यावर सोशल मीडियातही धुमाकूळ - Marathi News | Twitter reactions on Indian Air Strike on Pakistan | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :क्यू हिला डाला ना!... दहशतवाद्यांच्या चिंधड्या उडवल्यावर सोशल मीडियातही धुमाकूळ

विश्वचषकातील सामन्यांवर यापूर्वी काही संघांनी टाकला होता बहिष्कार - Marathi News | There were some teams that had previously boycott the World Cup matches | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकातील सामन्यांवर यापूर्वी काही संघांनी टाकला होता बहिष्कार

पुलवामा हल्ल्यानंतर खेळाडूंनी व्यक्त केल्या आपल्या भावना - Marathi News | after the Pulwama attack emotions expressed by the Indian players | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पुलवामा हल्ल्यानंतर खेळाडूंनी व्यक्त केल्या आपल्या भावना

सलाम! पुलवामाचा बदला घेण्यासाठी 'ते' सुट्टी अर्ध्यावर टाकून परतले - Marathi News | dig of police south kashmir range amit kumar injured in an exchange of fire with terrorists takes revenge of pulwama attack | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सलाम! पुलवामाचा बदला घेण्यासाठी 'ते' सुट्टी अर्ध्यावर टाकून परतले