लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा, फोटो

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
अजय देवगणपासून ते अक्षय कुमारपर्यंत... 'हे' कलाकार चित्रपटांमध्ये स्वत:च करतात स्टंट! - Marathi News | From Ajay Devgn to Akshay Kumar... 'These' actors do their own stunts in movies! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणपासून ते अक्षय कुमारपर्यंत... 'हे' कलाकार चित्रपटांमध्ये स्वत:च करतात स्टंट!

'हे' कलाकार चित्रपटात स्वत:चे स्टंट करतात! ...

नारीशक्ती! करीना ते दीपिका...; ग्लॅमरच्या दुनियेतील 'या' अप्सरा खऱ्या आयुष्यात बिझनेसवुमन - Marathi News | womans day 2024 kareena deepika priyanka Malaika bollywood actress are successful businesswoman | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नारीशक्ती! करीना ते दीपिका...; ग्लॅमरच्या दुनियेतील 'या' अप्सरा खऱ्या आयुष्यात बिझनेसवुमन

Womens Day 2024 : आज महिला दिनाबद्दल अशाच बिझनेसवुमनबद्दल जाणून घेऊया... ...

व्हिलन रोल करून जिंकली प्रेक्षकांनी मनं; हिरोवर भारी पडले हे कलाकार - Marathi News | Priyanka Chopra Shahrukh Khan Ritesh Deshmukh to Bobby Deol these stars got popularity by playing dreaded villain roles on big screen | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :व्हिलन रोल करून जिंकली प्रेक्षकांनी मनं; हिरोवर भारी पडले हे कलाकार

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी खलनायकाची भूमिका करूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिकांनीही इतिहास रचला. ...

बर्थडे पार्टीत मालती मेरीचा किलर स्वॅग! प्रियांका आणि निकची लाडकी लेक झाली दोन वर्षांची - Marathi News | Priyanka Chopra-Nick Jonas host Elmo-themed birthday party for Malti Marie Joe Jonas, Franklin Jonas join see PICS | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बर्थडे पार्टीत मालती मेरीचा किलर स्वॅग! प्रियांका आणि निकची लाडकी लेक झाली दोन वर्षांची

'देसी गर्ल' प्रियांका चोप्राची लाडकी लेक मालती मेरी जोनासचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात. ...

प्रियंका चोप्रा ते करिना कपूरपर्यंत 'या' सेलिब्रिटींनी बोर्डिंग स्कूलमधून घेतलं शिक्षण - Marathi News | Priyanka Chopra to Kareena Kapoor, 'these' celebrities studied in boarding schools | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रा ते करिना कपूरपर्यंत 'या' सेलिब्रिटींनी बोर्डिंग स्कूलमधून घेतलं शिक्षण

सेलिब्रिटींनी देशातील विविध बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहेत. ...

प्रियांका, दीपिका आणि....या बॉलिवूड अभिनेत्रींनी 'गोरं' होण्यासाठी ट्रिटमेण्ट घेतली? - Marathi News | Bollywood actress who took skin lightning treatment for getting fair skin tone | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :प्रियांका, दीपिका आणि....या बॉलिवूड अभिनेत्रींनी 'गोरं' होण्यासाठी ट्रिटमेण्ट घेतली?

सोशल मीडिया पोस्टमधून सेलिब्रिटी कमावतात कोटयावधी रुपये; एका पोस्टसाठी घेतात इतकी रक्कम - Marathi News | bollywood-celebrities-charge-per-sponsored-social-media-post-from-deepika-padukone-to-alia-bhatt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडिया पोस्टमधून सेलिब्रिटी कमावतात कोटयावधी रुपये; एका पोस्टसाठी घेतात इतकी रक्कम

Bollywood: कलाकार एका सोशल मीडिया पोस्टसाठी कोटीच्या कोटी रुपये फी आकारतात. या कलाकारांची फी ऐकून डोळे नक्कीच पांढरे होतील. ...

18 वर्षांपासून 'या' आजाराशी झुंजतोय निक जोनस; प्रियंकाला सतत घ्यावी लागते पतीची काळजी - Marathi News | Priyanka Chopra husband Nick Jonas suffer from type 1 diabetes from 18 years in 31 years age | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :18 वर्षांपासून 'या' आजाराशी झुंजतोय निक जोनस; प्रियंकाला सतत घ्यावी लागते पतीची काळजी

Priyanka Chopra And Nick Jonas : निकने प्रेमळ पत्नी प्रियंका चोप्राबद्दलही मनातल्या भावना व्यक्त केल्या. ...