लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण पोटे

प्रवीण पोटे

Pravin pote, Latest Marathi News

शासकीय रुग्णालयात खासगी डॉक्टरांची एक दिवस सेवा; प्रवीण पोटे पाटील यांचा प्रस्ताव - Marathi News | One day service of a private doctor in a government hospital; MLA Praveen Pote Patil's proposal | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शासकीय रुग्णालयात खासगी डॉक्टरांची एक दिवस सेवा; प्रवीण पोटे पाटील यांचा प्रस्ताव

जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने लवकरच होणार खासगी डॉक्टरांची बैठक ...

फडणवीस, बावनकुळेंचा सत्कार अन् भाजपत प्रवीण पोटे ‘ओक्के’ - Marathi News | Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule felicitated and Pravin Pote OK in BJP | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :फडणवीस, बावनकुळेंचा सत्कार अन् भाजपत प्रवीण पोटे ‘ओक्के’

निवडणुकीत केवळ भाजप, निष्ठावंतांना उमेदवारी देण्याचे संकेत ...

मला बदनाम करण्यासाठी, मी भाजप सोडणार असे पिल्लू बाहेर काढले; प्रवीण पोटेंचा आरोप - Marathi News | This is a political conspiracy to discredit me said pravin pote | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मला बदनाम करण्यासाठी, मी भाजप सोडणार असे पिल्लू बाहेर काढले; प्रवीण पोटेंचा आरोप

माझी राजकीय वाटचालही भाजपतून सुरू झाली आणि मी भाजपतच असेल, असा दावा आमदार पोटे यांनी केला. ...

हिंसाचाराच्या तक्रारींचा ओघ, अटकेतील आरोपींची संख्या २७८ पार ! - Marathi News | more than 278 accused arrested in amravati violence | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हिंसाचाराच्या तक्रारींचा ओघ, अटकेतील आरोपींची संख्या २७८ पार !

आज (१९ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजता इंटरनेट बंदीचा आढावा घेतला जाणार आहे. यादरम्यान माजी मंत्री जगदीश गुप्ता व निषाद जोध यांना १५ दिवस शहराबाहेर राहण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाने बुधवारी सायंकाळी दिले.  ...

अमरावती हिंसाचारप्रकरणी २ माजी मंत्री, महापौरांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांना अटक - Marathi News | minister anil bonde, pravin pote and other BJP leaders arrested in amravati riot incident | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती हिंसाचारप्रकरणी २ माजी मंत्री, महापौरांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांना अटक

शनिवारी व रविवारी हिंसक घटना घडवून आणणाऱ्यांचे कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले असून, ११ हजार गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईत माजी मंत्री अनिल बोंडे, भाजपचे आमदार प्रवीण पोटेंसह अनेकांना अटक करण्यात आली आहे. ...

भाजप सोडण्याची पोस्ट व्हायरल - प्रवीण पोटेंची पोलिसांत तक्रार - Marathi News | BJP releases viral - Praveen Poten's complaint to police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भाजप सोडण्याची पोस्ट व्हायरल - प्रवीण पोटेंची पोलिसांत तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलहाला कंटाळून प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण पोटे हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार ... ...

तिवस्यावरून रस्सीखेच सुरूच प्रदेश उपाध्यक्षांना लढविणार - Marathi News | Territory will be fighting the vice-president right from the beginning | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तिवस्यावरून रस्सीखेच सुरूच प्रदेश उपाध्यक्षांना लढविणार

राष्ट्रीय काँग्रेसच्या सचिव आणि प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष असलेल्या यशोमती ठाकूर यांचा तो मतदारसंघ आहे. यशोमती ठाकूर तेथून सलग दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करीत असून, विधानसभा निवडणुकीत विदर्भातून निवडून आलेल्या त्या एकमेव महिला आमदार आहेत. ...

मंत्रिमंडळ विस्तारासोबत 'या' सहा मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला डच्चू - Marathi News | six 'ministers' resigned from Chief minister Devendra Fadnavis Cabinet | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :मंत्रिमंडळ विस्तारासोबत 'या' सहा मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला डच्चू