लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रशांत दामले

प्रशांत दामले, मराठी बातम्या

Prashant damle, Latest Marathi News

प्रेग्नंन्सी आणि नाटकाचा प्रयोग! कविता मेढेकरांनी सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाल्या- "त्यानंतर खूप रडले, कारण..." - Marathi News | kavita laad medhekar was pregnant while eka lagnachi goshta natak shared experience said i cried after performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नंन्सी आणि नाटकाचा प्रयोग! कविता मेढेकरांनी सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाल्या- "त्यानंतर खूप रडले, कारण..."

५ महिन्यांची गरोदर असताना केला नाटकाचा प्रयोग, कविता मेढेकर म्हणाल्या, "त्यानंतर खूप रडले कारण..." ...

'अर्ध्या तिकीटात प्रवेश मिळेल का हो?' नेटकऱ्याच्या प्रश्नावर प्रशांत दामलेंचंही जशास तसं उत्तर - Marathi News | Prashant Damle answers netizen who asked will he get half ticket for natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अर्ध्या तिकीटात प्रवेश मिळेल का हो?' नेटकऱ्याच्या प्रश्नावर प्रशांत दामलेंचंही जशास तसं उत्तर

प्रशांत दामलेंनी नेटकऱ्याला दिलेलं उत्तर ऐकून येईल हसू ...

१ मे रोजी उघडणार 'यशवंत'चा दरवाजा! नव्या रूपात रसिकांच्या सेवेत रुजू होणार नाट्यगृह - Marathi News | yashawant natyagruh matunga will reopen from 1st may said prashant damle see details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१ मे रोजी उघडणार 'यशवंत'चा दरवाजा! नव्या रूपात रसिकांच्या सेवेत रुजू होणार नाट्यगृह

माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर मागील दोन महिन्यांपासून नूतनीकरणाच्या कामासाठी बंद आहे. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर यशवंत नाट्य मंदिर १ मे रोजी नवा साज लेऊन रसिकांच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...

आयुष्य नाटकापेक्षा कमी नाही..; अमृताचं स्वप्न पूर्ण होताच लिहीलेली भावनिक पोस्ट चर्चेत - Marathi News | Amruta deshmukh dream come true got zee natya gaurav 2024 best actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष्य नाटकापेक्षा कमी नाही..; अमृताचं स्वप्न पूर्ण होताच लिहीलेली भावनिक पोस्ट चर्चेत

अमृता देशमुखने पाहिलेलं अनोखं स्वप्न पूर्ण झालंय. यानिमित्ताने तिने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहीलीय ...

Video: 'चंकू सर' असं काही नसतं...; राज ठाकरेंनी सर्वांसमोर संकर्षण कऱ्हाडेची घेतली शाळा - Marathi News | Raj Thackeray took the school of actor sankarshan karhade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'चंकू सर' असं काही नसतं...; राज ठाकरेंनी सर्वांसमोर संकर्षण कऱ्हाडेची घेतली शाळा

काल मराठी भाषा दिनानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी भाषण करताना अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची शाळा घेतली ...

नाट्यकर्मी आणि रसिक प्रेक्षक यांच्यासाठी सुविधांना प्राधान्य असावे - प्रशांत दामले - Marathi News | Facilitation for actors and audience should be priority in revamping Gadkari Rangayatan - Prashant Damle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नाट्यकर्मी आणि रसिक प्रेक्षक यांच्यासाठी सुविधांना प्राधान्य असावे - प्रशांत दामले

रंगायतनमधील कार्यक्रम सुरू ठेवून करता येणारे दुरुस्ती काम आणि रंगायतन बंद ठेवून करायचे दुरुस्ती काम याचे नियोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. ...

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला सुरुवात, अध्यक्ष प्रशांत दामलेंनी टोचले सरकारचे कान - Marathi News | all India marathi marathi natya sammelan started in pune pimpri chinchwad prashant damle shares his words | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला सुरुवात, अध्यक्ष प्रशांत दामलेंनी टोचले सरकारचे कान

आम्ही ३ तासच नाटक करतो, तुम्ही ३६५ दिवस अभिनय करता, प्रशांत दामलेंनी राजकारण्यांनाच लगावला टोला ...

देखभाल करताना नाट्यगृहाची झाली माती - Marathi News | during the maintenance the theatre got damaged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देखभाल करताना नाट्यगृहाची झाली माती

सर्व नाट्यगृहांवर सोलर सिस्टीम बसवल्यास विजेवरील खर्च बंद होईल व नाट्यगृहांचे भाडे कमी करता येईल. ...