लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रसाद लाड

Prasad Lad Latest News , मराठी बातम्या

Prasad lad, Latest Marathi News

प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली.
Read More
आमदार प्रसाद लाड यांना ठार मारण्याची धमकी - Marathi News | Threat to kill MLA Prasad Lad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार प्रसाद लाड यांना ठार मारण्याची धमकी

तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपीला पिंपरीतून ताब्यात घेत अधिक तपास सुरू आहे. ...

"मनोज जरांगेंनी आपली बडबड बंद करावी, अन्यथा...", प्रसाद लाड यांची टीका - Marathi News | "Manoj Jarang should stop his chatter, else...", comments Prasad Lad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मनोज जरांगेंनी आपली बडबड बंद करावी, अन्यथा...", प्रसाद लाड यांची टीका

Prasad Lad : देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी आमदार प्रसाद लाड यांनी रविवारी मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केले.  ...

"फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार, जरांगेंनी नौटंकी बंद करावी" - Marathi News | " Devendra Fadnavis' endless favors to Maratha community, Manoj Jaranges should stop gimmicks", MLA Prasad Laad on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार, जरांगेंनी नौटंकी बंद करावी"

मुंबई - राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संतप्त होत उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. ... ...

“माझा बोलविता धनी कोण आहे, ते २४ डिसेंबरनंतर कळेल”; मनोज जरांगे यांचे प्रत्युत्तर - Marathi News | manoj jarange patil replied bjp leader prasad lad over criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माझा बोलविता धनी कोण आहे, ते २४ डिसेंबरनंतर कळेल”; मनोज जरांगे यांचे प्रत्युत्तर

Manoj Jarange Patil: आता भाजप नेते आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. ...

आमदार प्रसाद लाड यांच्या पाठपुराव्याला यश; मागील १६ वर्षांपासून सुरू होता संघर्ष - Marathi News | Success in the pursuit of MLA Prasad Lad best workers in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार प्रसाद लाड यांच्या पाठपुराव्याला यशआमदार प्रसाद लाड यांच्या पाठपुराव्याला यश; मागील १६ वर्षांप

आमदार प्रसाद लाड अध्यक्ष असलेल्या आणि श्रमिक उत्कर्ष सभेशी संलग्न असलेल्या द इलेक्ट्रिक युनियनच्या माध्यमातून बेस्टच्या विद्युत विभागातील या कामगारांचा प्रश्न सुटला आहे. ...

दादरमधील कोहिनूर स्क्वेअरच्या कांट्रॅक्टरला कोणाचा आशीर्वाद? आमदार प्रसाद लाड यांचा सवाल - Marathi News | Whose blessing to the contractor of Kohinoor Square in Dadar? MLA Prasad Lad's question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरमधील कोहिनूर स्क्वेअरच्या कांट्रॅक्टरला कोणाचा आशीर्वाद? आमदार प्रसाद लाड यांचा सवाल

सोमवारी मध्यरात्री कोहिनूर स्क्वेअरच्या पार्किंगमध्ये लागली होती आग ...

मुघलांसारखी समाजात फूट पाडू नका; जरांगेंच्या फडणवीसांवरील टीकेला प्रसाद लाड यांचे प्रत्युत्तर - Marathi News | Do not divide the society like the Mughals; Prasad Lad's reply to Jarange's criticism of Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुघलांसारखी समाजात फूट पाडू नका; जरांगेंच्या फडणवीसांवरील टीकेला प्रसाद लाड यांचे प्रत्युत्तर

जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. ...

"माझ्या जीवाला धोका...", भाजप आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र; अनोळखी व्यक्ती पाळत ठेवत असल्याचा दावा - Marathi News | bjp mla prasad lad letter to cm eknath shinde and mumbai police commissioner says life in danger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझ्या जीवाला धोका...", भाजप आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...