लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर, मराठी बातम्या

Prakash ambedkar, Latest Marathi News

२०२४ नंतर पुन्हा निवडणुका होणार नाहीत; प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Eknath Shinde's work is over, he will not be seen again; Big statement of Prakash Ambedkar in hingoli lok sabha Election 2024 maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०२४ नंतर पुन्हा निवडणुका होणार नाहीत; प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य

Prakash Ambedkar on Eknath Shinde: हिंदू महासभा, बजरंग दल आणि आरएसएस यांना मी एक विचारतोय, तुम्ही कोणत्या तोंडाने मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत मागत आहात? प्रकाश आंबेडकरांचा सवाल. ...

वंचित, एमआयएमची भूमिका गुलदस्त्यात; ‘मुंबई उत्तर पूर्व’मधील उमेदवारांचे लक्ष - Marathi News | the role of vba and mim in mumbai north east constituency the candidate of mahayuti and maha vikas aghadi have got their attention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंचित, एमआयएमची भूमिका गुलदस्त्यात; ‘मुंबई उत्तर पूर्व’मधील उमेदवारांचे लक्ष

मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघातील प्रचार हळूहळू रंगात येऊ लागला आहे. ...

"लढाई फक्त वंचित आणि भाजपात..., कोणतीही चूक होऊ देऊ नका", प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | "Fight only for the underprivileged and in the BJP..., don't let any mistake", Prakash Ambedkar's appeal to workers, Lok Sabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लढाई फक्त वंचित आणि भाजपात...,", प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन

Lok Sabha Election 2024 : प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे. ...

असदुद्दीन ओवैसींनी केली प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्याची घोषणा, या मतदारसंघातील समिकरण बदलणार?   - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Asaduddin Owaisi announced his support to Prakash Ambedkar, will the equation change in this constituency? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओवैसींनी केली प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याची घोषणा, या मतदारसंघातील समिकरण बदलणार?  

Maharashtra Lok Sabha Election 2024: एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी अकोला (Akola Lok Sabha Constituency) येथून निवडणूक लढवत असलेल्या प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ...

वंचित आघाडी वेगळी लढल्याचा फटका प्रकाश आंबेडकरांनाही बसणार? अकोल्याच्या जागेचा ओपिनिअन पोल... - Marathi News | Will Prakash Ambedkar also suffer from Vanchit Aghadi fighting separately? Opinion poll of Akola Seat Loksabha maharashtra Abp c voter survey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचित आघाडी वेगळी लढल्याचा फटका प्रकाश आंबेडकरांनाही बसणार? अकोल्याच्या जागेचा ओपिनिअन पोल...

Prakash Ambedkar Opinion Poll: गेल्या वेळी वंचित आघाडीने मते घेतल्याने काँग्रेसचे बरेचसे उमेदवार पडले होते, असा आरोप काँग्रेसने तर काँग्रेसने मते घेतल्याने आमचे उमेदवार पडले असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार केला होता. ...

संविधानाचा सरनामा हाच ‘वंचित’चा जाहीरनामा  - Marathi News | title of the constitution is the manifesto of the vanchit bahujan aghadi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संविधानाचा सरनामा हाच ‘वंचित’चा जाहीरनामा 

प्रकाश आंबेडकर यांनी केला ‘वंचित’चा जाहीरनामा प्रकाशित ...

भारतीय राज्यघटनेचा सरनामा हाच 'वंचित'चा सरनामा; प्रकाश आंबेडकरांकडून जाहीरनामा प्रकाशित - Marathi News | Vanchit Bahujan Aaghadi manifesto is similar to preamble of Indian Constitution said Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भारतीय राज्यघटनेचा सरनामा हाच 'वंचित'चा सरनामा; प्रकाश आंबेडकरांकडून जाहीरनामा प्रकाशित

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांविरोधात उभ्या असलेल्या उमेदवारांची माहिती जाहीर करणार असल्याचाही दिला इशारा ...

“समान नागरी कायद्याचा संविधानाला नाही तर RSSला धोका आहे”; प्रकाश आंबेडकरांची टीका - Marathi News | prakash ambedkar declared manifesto of vanchit bahujan aghadi for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“समान नागरी कायद्याचा संविधानाला नाही तर RSSला धोका आहे”; प्रकाश आंबेडकरांची टीका

Prakash Ambedkar News: वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना प्रकाश आंबेडकरांनी भाजपा आणि संघावर टीका केली. ...