लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

Pradhan mantri ujjwala yojana, Latest Marathi News

गरीब कुटुंबातील महिलांपर्यंत गॅस पोहोचवण्यासाठी मोदी सरकारनं 1 मे 2016 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची घोषणा केली. या योजनेच्या अंतर्गत महिलांना मोफत गॅस जोडणी दिली जाते. चुलीवर जेवण करताना महिलांना त्रास होतो. त्यामुळे श्वासाचेही आजार जडतात. यातून गरीब महिलांचा सुटका व्हावी, त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचवावा, यासाठी मोदी सरकारनं ही योजना सुरू केली.
Read More
"LPG सिलेंडर २०० रूपयाने कमी करून बहिणी आणि मातांना स्नेह भेट दिल्याबद्दल मोदींचे आभार" - Marathi News | Finance Minister Nirmala Sitharaman has thanked Prime Minister Narendra Modi for the kind gift of the central government by reducing the LPG cylinder by Rs 200  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"LPG सिलेंडर २०० रूपयाने कमी करून स्नेह भेट दिल्याबद्दल मोदींचे आभार"

LPG cylinder price : ओणम आणि रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर मोदी सरकारनं महागाईनं त्रस्त असलेल्या जनतेला एक मोठा दिलासा आहे. ...

आनंदाची बातमी! मोदी सरकारची सर्वसामान्यांना भेट; घरगुती गॅसच्या किंमतीत मोठी घट - Marathi News | Good news! Modi cabinet approves Rs 200 reduction in price of domestic LPG cylinders | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आनंदाची बातमी! मोदी सरकारची सर्वसामान्यांना भेट; घरगुती गॅसच्या किंमतीत मोठी घट

पंतप्रधान उज्ज्वला योजनेची सुरुवात २०१६ मध्ये करण्यात आली होती. त्यात सरकारने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत घरगुती गॅस कनेक्शन दिले होते ...

गॅस सिलिंडर मोफत मिळवण्याची शेवटची संधी; केवळ 7 दिवस शिल्लक  - Marathi News | Looking for free LPG gas cylinder? Only 1 week left! Know how to get it under Pradhan Mantri Ujjwala Yojana | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गॅस सिलिंडर मोफत मिळवण्याची शेवटची संधी; केवळ 7 दिवस शिल्लक 

गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर कनेक्शन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ...

पंतप्रधान उज्ज्वला योजनेत लाखो बोगस कनेक्शन; कॅग अहवालाच्या आधारे काँग्रेसचा आरोप - Marathi News | Millions of bogus connections in the Prime Minister's Ujjwala scheme; Congress charges based on CAG report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान उज्ज्वला योजनेत लाखो बोगस कनेक्शन; कॅग अहवालाच्या आधारे काँग्रेसचा आरोप

मोदी सरकार उज्ज्वला योजनेतील बोगस लाभार्थी शोधू इच्छित नसल्याने, हे सर्व सिलेंडर ज्यादा दराने काळ्या बाजारात विकले जात असल्याचे आरोप प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला आहे.  ...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत राज्यात ४० लाख कुटुंबांना गॅस जोडणी - Marathi News | Gas connection to 5 lakh families in the state under Prime Minister Ujjwala Yojana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत राज्यात ४० लाख कुटुंबांना गॅस जोडणी

१०० टक्के शिधापत्रिका वाटपासाठी योजना : अन्न व नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील निलंगेकर ...

१६ जिल्ह्यांमध्ये मोफत गॅस कनेक्शन; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय - Marathi News | Free gas connection in 4 districts; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१६ जिल्ह्यांमध्ये मोफत गॅस कनेक्शन; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

शंभर कोटींची तरतूद ...

नाव काढू नको 'त्या' उज्ज्वलाचं, 85% लाभार्थी सिलिंडरऐवजी चुलीवरच बनवतात जेवण - Marathi News | About 85% of Ujjwala beneficiaries in four States still use earthen stoves | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाव काढू नको 'त्या' उज्ज्वलाचं, 85% लाभार्थी सिलिंडरऐवजी चुलीवरच बनवतात जेवण

भाजपा सरकारनं आपल्या यशस्वी योजनांचा लेखाजोगा जनतेपुढे मांडत आहे. ...

ढेकू येथील लाभार्थी महिलांना गॅस वाटप - Marathi News |  Gas allocation to beneficiary women in Dhakeu | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ढेकू येथील लाभार्थी महिलांना गॅस वाटप

मनमाड : नांदगाव तालुक्यातील ढेकू येथे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ६५ लाभार्थी महिलांना स्वयंपाकाच्या गॅसचे वाटप करण्यात आले. ...