lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूजा बेदी

पूजा बेदी

Pooja bedi, Latest Marathi News

पूजा बेदी म्हणजे एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. ‘जो जीता वहीं सिकंदर’ या चित्रपटाने पूजाला खरी ओळख दिली. या चित्रपटात पूजा आमिर खानसोबत लिपलॉक करताना दिसली होती. तिच्या या बोल्ड लिपलॉक सीनची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.  त्याआधी तिची कंडोमची जाहिरात अशीच चर्चेत आली होती. ‘जो जीता वहीं सिकंदर’नंतर पूजा चर्चेत आली खरी. पण यानंतर  तिचा एकही चित्रपट चालला नाही. कबीर बेदीसारख्या मोठ्या स्टारची मुलगी हे वलयही तिच्या कामी आले नाही. पूजाने ८ चित्रपट केलेत. पण ते सगळेच फ्लॉप झालेत.
Read More
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांनी वयाच्या सत्तरीमध्ये केलं चौथ लग्न; बाप-लेकीचा वाद आला चव्हाट्यावर - Marathi News | pooja-bedi-venomous-comment-against-father-kabir-bedi-after-his-4th-marriage-with-parveen-dusanj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांनी वयाच्या सत्तरीमध्ये केलं चौथ लग्न; बाप-लेकीचा वाद आला चव्हाट्यावर

चार लग्न करणारा हा अभिनेता परवीन बाबी यांच्यासोबत रिलेशनशीपमध्येही होता. ...

कबीर बेदींच्या चौथ्या लग्नावर भडकलेली लेक पूजा बेदी, सोशल मीडियावर सावत्र आईला सुनावले होते खडेबोल - Marathi News | Pooja bedi expressed her displeasure by tweeting about kabir bedi fourth marriage know what she said | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कबीर बेदींच्या चौथ्या लग्नावर भडकलेली लेक पूजा बेदी, सोशल मीडियावर सावत्र आईला सुनावले होते खडेबोल

कबीर बेदी यांची चौथी पत्नी परवीन दोसांझ ही त्यांची मुलगी पूजा बेदीपेक्षा ३-४ वर्षांनी लहान आहे. आपल्या मुलीपेक्षा वयाने लहान असलेल्या मुलीशी लग्न केल्यामुळे पूजा बेदीलाही वडिलांचा खूप राग आला होता. ...

Pooja Bedi: 'मला यातून काहीही करुन...' पूजा बेदीनं अनेक वर्षांनी केला घटस्फोटाबाबत 'तो' खुलासा - Marathi News | Pooja bedi reveals walking out of marriage without alimony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pooja Bedi: 'मला यातून काहीही करुन...' पूजा बेदीनं अनेक वर्षांनी केला घटस्फोटाबाबत 'तो' खुलासा

घटस्फोट घेतल्यानंतर पूजाला तिच्या भविष्याची आणि करिअरची खूप चिंता होती, पण... ...

'तू माझ्यासमोर बिकिनी घाल'; विचित्र मागणी करत चाहता पोहोचला होता अभिनेत्रीच्या घरी - Marathi News | pooja bedi weird fan he was demanding to wear bikini | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तू माझ्यासमोर बिकिनी घाल'; विचित्र मागणी करत चाहता पोहोचला होता अभिनेत्रीच्या घरी

Pooja bedi: कबीर बेदींची ही लेक त्याकाळच्या बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक होती. तिच्या याच गोष्टीमुळे आणि अभिनयामुळे दिवसेंदिवस तिचा चाहतावर्ग वाढत होता. ...

पाच वेळा प्रेमात अपयश, लग्नासाठी अभिनेत्रीने बदलला धर्म, सावत्र आईपेक्षा आहे ४ वर्षांनी मोठी - Marathi News | Pooja bedi birthday special Unknow facts about actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाच वेळा प्रेमात अपयश, लग्नासाठी अभिनेत्रीने बदलला धर्म, सावत्र आईपेक्षा आहे ४ वर्षांनी मोठी

तिच्या फिल्मी करिअरपेक्षा खाजगी कारणांमुळेच ती जास्त चर्चेत राहीली. ...

आधी घटस्फोटाचं दुःख, सिंगल पॅरेंट म्हणून मुलांचा सांभाळ; असं आयुष्य जगतायेत बॉलिवूडमधील या अभिनेत्री - Marathi News | karisma kapoor to mahima-chaudhary bollywood actresses after divorce raised children as single parents real life story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आधी घटस्फोटाचं दुःख, सिंगल पॅरेंट म्हणून मुलांचा सांभाळ; असं आयुष्य जगतायेत बॉलिवूडमधील या अभिनेत्री

इंडस्ट्रीतील स्वत:चे स्थान अबाधित ठेवताना मुलांचा सिंगल मदर म्हणून सांभाळ करणे एखाद्या कसोटीप्रमाणे असते. ...

Alaya Furniturewala : पूजा बेदीची लेक 'अलाया' चा बिकीनीमध्ये जलवा, आईनंतर आता लेकीचीच जास्त चर्चा - Marathi News | Pooja Bedis daughter Alaya posts photos in bikini looking bold and beautiful | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पूजा बेदीची लेक 'अलाया' चा बिकीनीमध्ये जलवा, आईनंतर आता लेकीचीच जास्त चर्चा

पूजा बेदीची लेक अलाया सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ...

Kabir Bedi : चौथ्या पत्नीसोबत रोमॅंटिक झाले कबीर बेदी, मुलीपेक्षा ४ वर्षांनी लहान आहे पत्नी - Marathi News | Kabir Bedi got romantic with his fourth wife who is 4 years younger than his daughter | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चौथ्या पत्नीसोबत रोमॅंटिक झाले कबीर बेदी, मुलीपेक्षा ४ वर्षांनी लहान आहे पत्नी

अभिनेते कबीर बेदी यांची लव्ह लाईफ कायम चर्चेत असते. नुकतेच ते एका अवॉर्ड सोहळ्यात चौथ्या पत्नीसोबत रोमॅंटिक झाले. ...