लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेटा

पेटा

Petta movie, Latest Marathi News

रजनीकांत यांच्याशिवाय यात विजय सेथुपत्ती, त्रिशा, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि बॉबी सिम्हा यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमात थलायवा एक गँगस्टारच्या भूमिकेत दिसणार आहेत. पेटा तुम्हाला 1980 ते 90 च्या दशकाची आठवण करुन देईल. ट्रेलरमध्ये सगळीकडे रजनीकांत दिसत आहेत. 
Read More
कुठे कट्सआऊटला दूधाचा अभिषेक तर कुठे थिएटरबाहेर लग्न...! क्रेजी झालेत साउथ इंडियन फॅन्स!! - Marathi News | Rajinikanth and Ajith Kumar fans go crazy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुठे कट्सआऊटला दूधाचा अभिषेक तर कुठे थिएटरबाहेर लग्न...! क्रेजी झालेत साउथ इंडियन फॅन्स!!

काल १० जानेवारीला साऊथ इंडियन फॅन्स अक्षरश: बेभान झालेत. अर्थात निमित्तही तितकेच खास होते. होय, एकीकडे साऊथ इंडस्ट्रीचा ‘देव’ रजनीकांत यांचा ‘पेट्टा’ रिलीज झाला होता तर दुसरीकडे साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा ‘विश्वासम’ बॉक्सआॅफिसवर धडकला होता. ...

नवाजुद्दीन सिद्दीकीचे काम बघून इम्प्रेस झाला पेटाचा दिग्दर्शक, नवाजबाबत केले 'हे' मोठे वक्तव्य - Marathi News | South indian director impress by navajuddin siddique , give this statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवाजुद्दीन सिद्दीकीचे काम बघून इम्प्रेस झाला पेटाचा दिग्दर्शक, नवाजबाबत केले 'हे' मोठे वक्तव्य

ऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांचा 2.0 नंतर 'पेटा' सिनेमा आज रिलीज झाला आहे. या सिनेमाची वाट रजनीकांत यांचे चाहते कधी पासून बघत होते. ...

रजनीकांत यांच्या पेटाचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का ? - Marathi News | Did you seen Rajinikanth peeta movie trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांच्या पेटाचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का ?

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या 2.0 नंतर 'पेटा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला तयार आहे. कार्तिक सुभाराजच्या दिग्दर्शन खाली तयार होणाऱ्या 'पेटा'चा ट्रेलर आऊट झाला आहे. ...