oppo Photos| Latest oppo Pictures | Popular & Viral Photos of ओप्पो | Photo Galleries at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 02:54 PM

  जळगाव : अपहरणप्रकरणी गृहदलाचे अधीक्षक मनोज लोहार आणि त्यांचा साथीदार धीरज येवले या दोघांना जन्मठेपेची शिक्षा

 • 02:54 PM

  नाशिक : घरपट्टी दरवाढ पुर्णतः रद्द करून नाशिकमधील नागरी सेवा सुविधांचा दर्जा व गुणवत्ता सुधारावी यांसह विविध मागण्यांसाठी मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आम आदमी पार्टी तर्फे आंदोलन करण्यात आले.

 • 02:46 PM

  विरोधकांची महाआघाडी माझ्याविरोधात नव्हे, तर देशाच्या जनतेविरोधात- पंतप्रधान मोदी

 • 02:40 PM

  डोंबिवली शस्त्रसाठा सापडल्या प्रकरणी धनंजय कुलकर्णीला 3 दिवसांची पोलीस कोठडी, गुन्हे शाखेने आधारवाडी कारागृहातून कुलकर्णीचा ताबा घेतला

 • 02:31 PM

  पुणे : एफटीआयआयमध्ये आर्ट डिरेक्शनच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थी 4 दिवसांपासून बेपत्ता

 • 02:16 PM

  धक्कादायक! शाळेच्या शौचालयात शिक्षिकेच्या मुलाचे लैंगिक शोषण

 • 02:12 PM

  बंगळुरू-मुंबई गाडीच्या मार्गात अठ्ठावीस दिवसांसाठी केला बदल

 • 01:35 PM

  जळगाव- भुसावळ येथील नाहटा चौफुलीवर जनसंघर्ष मोर्चाच्यावतीने शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे या रस्त्यावरील दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

 • 01:29 PM

  नाशिक : पुलाचे कठडे तोडून मालट्रक कादवा नदीत कोसळला

 • 01:21 PM

  जळगाव : जिल्हा परिषद माजी सदस्य अपहर, खंडणी प्रकरण, तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक मनोज लोहार दोषी, उत्तमराव महाजन यांचं अपहरण करुन 25 लाखांची केली होती मागणी

 • 12:57 PM

  व्हिसावरचं नाव नव्या पासपोर्टवरील नावापेक्षा वेगळं असेल अमेरिकेत प्रवास करू शकतो?

 • 12:49 PM

  नाशिक महानगरपालिका महासभेत ज्यादा विषय मांडण्यावरुन गोंधळ, महापौरांनी अवघ्या 5 मिनिटात सभा गुंडाळली, प्रतिसभा घेण्याची विरोधकांची मागणी

 • 12:47 PM

  बिकानेर : नोखाजवळ रस्ते अपघातात चार जणांचा मृत्यू.

 • 12:28 PM

  सुभाषचंद्र बोस यांनी गोऱ्यांविरोधात लढण्याचा नारा दिला होता, आम्ही चोरांविरोधात लढत आहोत - हार्दिक पटेल

 • 12:27 PM

  दिल्ली: पतियाळा हाऊस न्यायालयाने सीबीआयद्वारे दाखल केलेल्या आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणाची येत्या 11 फेब्रुवारीला होणार सुनावणी

All post in लाइव न्यूज़