lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोटाबंदी

नोटाबंदी, फोटो

Note ban, Latest Marathi News

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही...
Read More
आरबीआयकडे १.८० लाख कोटींच्या २००० च्या नोटा आल्या, RBI याचे काय करणार? - Marathi News | what will rbi do with 2000 note collected at the bank | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आरबीआयकडे १.८० लाख कोटींच्या २००० च्या नोटा आल्या, RBI याचे काय करणार?

बंद झालेल्या आणि बँकांमध्ये जमा झालेल्या २००० रुपयांच्या नोटांचे RBI काय करणार? ...

RBI: २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबरच का दिली? - Marathi News | 2000 rupees note withdrawn last date 30 september why not 31 july or august rbi governor says | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :RBI: २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबरच का दिली?

आरबीआयने काही दिवसापूर्वी २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला. ...

नोटाबंदीची सहा वर्षे; काळा पैसा, बनावट नोटा, कॅशलेस व्यवहार, काय बदललं? धक्कादायक आकडेवारी - Marathi News | Six years of demonetisation; Black money, fake notes, cashless transactions, what has changed? Shocking statistics | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदीची सहा वर्षे; काळा पैसा, बनावट नोटा, कॅशलेस, काय बदललं? धक्कादायक आकडेवारी

Note Ban: आज दिनांत ८ नोव्हेंबर. बरोब्बर सहा वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करत नोटाबंदीची घोषणा केली होती. त्यावेळी ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करत मोदींनी सर्वांना धक्का दिला होता. ...

Narendra Modi@8 : किती लकी ठरणार 8वं वर्ष, PM मोदी का मानतात हा अंक शुभ? सर्व मोठ्या निर्णयांशी खास कनेक्शन - Marathi News | Modi government 8th year for the why pm narendra modi considers 8 number auspicious the connection of pevery major decision to this | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :किती लकी ठरणार 8वं वर्ष, PM मोदी का मानतात हा अंक शुभ? सर्व मोठ्या निर्णयांशी खास कनेक्शन

पंतप्रधान मोदी यांच्या आयुष्यातील मोठ्या घटनांमध्ये '8' या अंकाचा जबरदस्त योगा योग आहे. मग नोटाबंदीचा निर्णय असो, की लॉकडाऊनची घोषणा...! ...

...म्हणून अब्जाधीश वॉरेन बफे कायम 'कॅश पेमेंट'च करतात, कार्ड वापरतच नाहीत! - Marathi News | warren buffett avoid card payments, always pay in cash ajg | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :...म्हणून अब्जाधीश वॉरेन बफे कायम 'कॅश पेमेंट'च करतात, कार्ड वापरतच नाहीत!

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी घेतली गुजरातमधील व्यापा-यांची भेट - Marathi News | Congress Vice President Rahul Gandhi held a meeting with the businessmen of Gujarat | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी घेतली गुजरातमधील व्यापा-यांची भेट

कुडाळ येथे नोटाबंदीच्या विरोधात जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा - Marathi News | The protest rally on behalf of the district Congress against the non-annihilation of Kudal | Latest sindhudurga Photos at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुडाळ येथे नोटाबंदीच्या विरोधात जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा

औरंगाबामध्ये काँग्रेसनं सामूहिक मुंडण आंदोलन करत नोटाबंदीचा केला निषेध - Marathi News | In Aurangaba, the Congress protested against the no-nonsense mobilization movement | Latest chhatrapati-sambhajinagar Photos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबामध्ये काँग्रेसनं सामूहिक मुंडण आंदोलन करत नोटाबंदीचा केला निषेध