लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी युवक दुहेरी हत्याकांड

राष्ट्रवादी युवक दुहेरी हत्याकांड

Ncp youth double murder, Latest Marathi News

  केडगावातील शिवसैनिकांचे हत्याकांड  प्रकरण ताजं असतानाच आता जामखेडमध्ये  राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन तरुण कार्यकर्त्यांची  हत्या  करण्यात आल्यानं जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.  बीड रस्त्यावरील वामनभाऊ ट्रेडर्ससमोर शनिवारी संध्याकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश अंबादास राळेभात (वय 30 वर्ष) आणि कार्यकर्ता राकेश उर्फ रॉकी अर्जुन राळेभात अशी हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. 
Read More
शरद पवारांच्या मुस्लिम-बॉलिवूड विधानावर विवेक अग्निहोत्रींची प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Bollywood director Vivek Agnihotri criticized ncp leader Sharad Pawar Twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांच्या मुस्लिम-बॉलिवूड विधानावर विवेक अग्निहोत्रींची प्रतिक्रिया, म्हणाले...

काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी बॉलीवूडवरुन मोठा दावा केला. 'बॉलीवूडमध्ये सर्वात मोठे योगदान मुस्लीम समाजाचे असून, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असा दावा खासदार शरद पवार यांनी केला. ...

Maharashtra Election 2019 : भाजपा Vs. राष्ट्रवादी Vs. राष्ट्रवादी... पक्ष दोन, पण लढत तिरंगी - Marathi News | Maharashtra Election 2019 : BJP vs Nationalist vs Nationalist! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : भाजपा Vs. राष्ट्रवादी Vs. राष्ट्रवादी... पक्ष दोन, पण लढत तिरंगी

खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादीची असलेली जास्त ताकदच तिला घातक ठरली आहे. ...

जामखेड दुहेरी हत्याकांडात पिस्तूल विक्री करणारा आरोपी मध्यप्रदेशातून पोलिसांनी केला जेरबंद - Marathi News | Madhya Pradesh police files raid on Jamkhed double murder | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :जामखेड दुहेरी हत्याकांडात पिस्तूल विक्री करणारा आरोपी मध्यप्रदेशातून पोलिसांनी केला जेरबंद

जामखेडच्या दुहेरी हत्याकांडात पिस्तूलचा वापर आरोपींनी केला होता. या आरोपीस पिस्तूल विक्री करणारा विनोदकुमार सोमरिया उर्फ अंग्रेजबाबा (वय ४५, सैंदवा, जि. बडवानी. मध्यप्रदेश) यास जामखेड पोलिसांनी मध्यप्रदेशातून ताब्यात घेतले. त्यास न्यायालयाने ६ जूनपर् ...

अहमदनगर पुन्हा दुहेरी हत्याकांडाने हादरले, जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघांची गोळ्या घालून हत्या - Marathi News | Ahmednagar gang-raped by double murder: NCP shot dead in Jamkhed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अहमदनगर पुन्हा दुहेरी हत्याकांडाने हादरले, जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघांची गोळ्या घालून हत्या

केडगाव येथील शिवसैनिकांच्या हत्याकांडाची घटना ताजी असतानाच जामखेड येथे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांचे हत्याकांड घडल्यामुळे जिल्हा पुन्हा हादरुन गेला आहे. अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जणांचा म ...