लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नजर

नजर

Nazar, Latest Marathi News

नजर - या मालिकेत राठोड कुटुंबियांच्या अनेक पिढ्यांना मोहना नावाच्या एका डायनची (हडळीची) नजर लागली असून त्याचा त्यांच्या जीवनावर कसा विपरित परिणाम होत असतो, ते यात दाखवण्यात आले आहे.
Read More
'नजर २'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, रोलबाबत केला खुलासा - Marathi News | Sheezan Mohd's entry in Nazar 2, He told about role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नजर २'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, रोलबाबत केला खुलासा

या अभिनेत्याला 'नजर २'मधील भूमिकेसाठी करावी लागली खूप तयारी ...

मोनालिसा कुल्फीची खूप मोठी चाहती - Marathi News | Monalisa is big fan of Kulfi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोनालिसा कुल्फीची खूप मोठी चाहती

स्टार प्लसवरील ‘नजर’ मालिकेतील आपल्या भूमिकेने अभिनेत्री मोनालिसाने अल्पावधीतच स्वत:चा फार मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. ...

‘नजर’मधील नायिकांचे स्टंट पाहून प्रेक्षक झालेत थक्क - Marathi News | Seeing the stunts of 'Nazar' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘नजर’मधील नायिकांचे स्टंट पाहून प्रेक्षक झालेत थक्क

'नजर' या मालिकेतील धाडसी आणि आक्रमक नायिका धोकादायक आणि थरारक स्टंट प्रसंग साकारताना स्वत: मागे हटत नाहीत आणि त्यांचे असे हे स्टंट पाहून प्रेक्षक मनातून स्तंभित होतात. ...

नजरमधील नियतीच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती - Marathi News | Fans are rooting for my Sarpika look: Niyati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नजरमधील नियतीच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती

या मालिकेत सर्पिका नावाच्या एका नव्या व्यक्तिरेखेचा प्रवेश होणार असून त्यामुळे प्रेक्षकांना एक अनपेक्षित आश्चर्याचा धक्का बसणार आहे.  ...

दिलरुबाप्रमाणे दिसण्यासाठी श्रीजिताने केली 'ही' गोष्ट - Marathi News | I have to wear jewellery weighing 10 kgs to get into Dilruba’s look - Sreejita De | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलरुबाप्रमाणे दिसण्यासाठी श्रीजिताने केली 'ही' गोष्ट

‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ मालिकेत अलीकडेच दिलरुबा नावाच्या एका अपारंपरिक चेटकीणचा प्रवेश झाला असून ही भूमिका श्रीजिता डे ही अभिनेत्री साकारत आहे ...

अभिनेत्री नसते, तर मी नक्कीच स्टायलिस्ट झाले असते- सोन्या - Marathi News | If there is no actress, I would have definitely become a stylist- Sonya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री नसते, तर मी नक्कीच स्टायलिस्ट झाले असते- सोन्या

'नजर' या मालिकेतील तरूण डायन रूबीवर नजर टाकल्यास तिचे ग्लॅमरस आणि मादक रूप नक्कीच तुमच्या नजरेत भरल्याशिवाय राहणार नाही. ...

नियती फटनाणी 'या'कारणासाठी उच्चराले संस्कृत मंत्र! - Marathi News | Niyati Fatnani chants Sanskrit mantras for a scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नियती फटनाणी 'या'कारणासाठी उच्चराले संस्कृत मंत्र!

पियाला (नियती फटनाणी) आपल्यातील दैवी शक्तींची जाणीव होते आणि त्यामुळे सैतानी शक्तींपासून अंशचे (हर्ष राजपूत) रक्षण करण्यासाठी ती तांडव नृत्य करते आणि नंतर एक देवी म्हणूनच प्रकट होते. ...

मोनालिसा आणि सोन्या खेळणार दांडिया! - Marathi News | Monalisa and Sona will play Dandiya! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोनालिसा आणि सोन्या खेळणार दांडिया!

सध्या सुरू असलेल्या नवरात्र महोत्सवात या दोन्ही अभिनेत्री वेदश्री आणि पिया या दोघींशी दांडियाची जुगलबंदी स्पर्धा करणार आहेत. ...