लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय, मराठी बातम्या

Nashik police commissioner office, Latest Marathi News

खरेदीच्या बहाण्याने सोन्याच्या बांगड्या लंपास - Marathi News | Lumpas gold bangles on the pretext of shopping | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खरेदीच्या बहाण्याने सोन्याच्या बांगड्या लंपास

दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या महिलेने दागिने चोरून नेल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

राहात्याच्या युवकाने हॉटेलमध्ये स्वत: ला पेटविले - Marathi News | The resident youth set himself on fire in the hotel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राहात्याच्या युवकाने हॉटेलमध्ये स्वत: ला पेटविले

मुळ अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील साकुरी-शिर्डी रस्त्यावरील दंडवते वस्तीवरील रहिवासी असलेल्या उच्चशिक्षित नोकरदार युवकाने नाशिकच्या एका हॉटेलमध्ये स्वत:ला पेटवून घेत जीवन संपविल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.१४) उघडकीस आली. याप्रकरणी मुंब ...

मुले गाढ झोपेत असताना आईने घेतला गळफास - Marathi News | The mother hanged herself while the children were fast asleep | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुले गाढ झोपेत असताना आईने घेतला गळफास

सिडकोमधील उपेंद्रनगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने गुरुवारी (दि. १४) मध्यरात्रीच्या सुमारास मुले गाढ झोपलेली असताना घरातील पंख्याच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद ...

पतीने केले पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार - Marathi News | The husband stabbed his wife in the neck | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पतीने केले पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार

घर बांधण्यासाठी आत्ताच्या आत्ता एक लाख रुपये दे, असे म्हणून पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून, तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अफगाणी जरीफ बाबाने चार वर्षांत कमविली तीन कोटींची संपत्ती - Marathi News | Afghan Zarif Baba has amassed a fortune of Rs 3 crore in four years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अफगाणी जरीफ बाबाने चार वर्षांत कमविली तीन कोटींची संपत्ती

मूळ अफगाणी असलेल्या अवघ्या २९ वर्षीय युवा सुफी उपदेशक जरीफ बाबा चिश्ती यांनी चार वर्षांपूर्वी भारतात स्थलांतर केले. ते निर्वासित म्हणून भारतात आश्रयास होते. मंगळवारी (दि.५) त्यांची गोळी झाडून येवल्यात हत्या करण्यात आली. चिश्ती यांनी सुमारे तीन कोटी र ...

पत्नीसमवेत झालेल्या वादातून इसमाची आत्महत्या - Marathi News | Isma commits suicide due to an argument with his wife | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पत्नीसमवेत झालेल्या वादातून इसमाची आत्महत्या

पत्नीशी झालेल्या वादातून दिंडोरीरोडवरील वज्रेश्वरी झोपडपट्टीत राहणाऱ्या एका ४० वर्षीय इसमाने राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. ५) सायंकाळी घडली ...

संजीवनगरला युवकावर हल्ला; रुग्णालयात मृत्यू - Marathi News | Sanjeevnagar youth attacked; Death in hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संजीवनगरला युवकावर हल्ला; रुग्णालयात मृत्यू

अंबड लिंक रोडवरील संजीव नगर भागात मंगळवारी (दि.५) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एका युवकाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला. या हल्ल्यात सदरे आलम शब्बीर शेख (१९) रा. बिहार हा युवक गंभीररीत्या जखमी झाला. रात्री १२च्या सुमारास उपचारादरम्यान त्या ...

गोरेवाडीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | Excitement over finding the body of a woman in Gorewadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोरेवाडीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

गोरेवाडी येथील शास्त्रीनगर परिसरातील चिडे मळा भागात उसाच्या शेतात एका अनोळखी महिलेचा मृतदेह मंगळवारी (दि.५) आढळून आला. मृतदेहाची ओळख पटलेली नसून महिलेच्या मृत्यूचे नेमके कारणही अद्याप समोर आलेले नाही. ...