लाइव न्यूज़
 • 08:20 PM

  अटल बिहारी वाजपेयींची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी एम्समधून निवासस्थानी रवाना

 • 08:04 PM

  अफगाणिस्तान : काबुलमध्ये दुपारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 25 पर्यंत पोहोचली आहे.

 • 07:59 PM

  अकोला - स्वातंत्र्यदिनी ड्राय डे असतानाही खुलेआम दारू विक्री करणारे वाईन बार पोलिसांनी केले सील

 • 07:54 PM

  माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व्हेंटिलेटरवर; पंतप्रधान मोदी वाजपेयींच्या भेटीला

 • 07:40 PM

  केरळ: मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू

 • 06:55 PM

  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एम्स रुग्णालयात जाऊन घेतली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची भेट

 • 06:16 PM

  बीटिंग द रिट्रिट सोहळ्याला क्रिकेटपटू सुरेश रैना उपस्थित

 • 05:45 PM

  अटारी बॉर्डरवर पाकिस्तानी सैन्यानं भारतीय जवानांना दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

 • 05:29 PM

  वाशिम : मंगरूपीर तालुक्यातील चांधई येथे गाव तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू.

 • 05:14 PM

  अटारी बॉर्डरवर बीटिंग द रिट्रिटच्या सोहळ्याला सुरुवात

 • 04:50 PM

  सोलापूर - सोलापूर शहर व परिसरात पावसाची जोरदार हजेरी, सकाळपासूनच होते ढगाळ वातावरण

 • 04:30 PM

  गुजरात: अमरेलीमध्ये आईस्क्रीमच्या कारखान्याला आग

 • 04:18 PM

  छत्तीसगड- आयईडीच्या स्फोटात आयटीबीपीचे दोन जवान जखमी

 • 04:11 PM

  बिहारमधील नालंदा जिल्ह्यात एका घरात देशी बाॅम्ब फुटला; घरातील मुले जखमी

 • 03:21 PM

  सिक्किमच्या नाथू ला भागात भारतीय जवानांकडून ध्वजारोहण; चिनी लष्कराची उपस्थिती

All post in लाइव न्यूज़