लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नासा

नासा, फोटो

Nasa, Latest Marathi News

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.
Read More
चंद्रावर वीजपुरवठा करण्यासाठी 'या' कार कंपनीने तयार केला 'न्यूक्लियर पॉवर प्लांट', पाहा... - Marathi News | Electricity on Moon: rolls-royce-made-micro-nuclear-plant-for-providing-electricity-on-moon | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रावर वीजपुरवठा करण्यासाठी 'या' कार कंपनीने तयार केला 'न्यूक्लियर पॉवर प्लांट', पाहा...

चंद्रावर सातत्याने वीज पुरवठा करण्यासाठी फक्त सूर्यावर अवलंबून राहता येणार नाही, त्यामुळे दुसरा पर्याय शोधला जातोय. ...

पृथ्वीवर कोसळणार 4 लाख किलो वजनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन? NASA ने दिला इशारा... - Marathi News | International Space Station: what-happen-if-international-space-station-fall-on-earth-and-nasa-warns | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीवर कोसळणार 4 लाख किलो वजनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन? NASA ने दिला इशारा...

International Space Station: 20 देशांनी सोबत मिळून 1998 मध्ये अंतराळात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पाठवले होते. ...

जगातील सर्वात श्रीमंत शहर न्यूयॉर्क बुडबुड्यांखाली, खचू लागले; इमारतींचे वजन मुख्य कारण... - Marathi News | New York, the richest city in the world, began to sinking, under the bubbles; The weight of buildings is the main reason... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात श्रीमंत शहर न्यूयॉर्क बुडबुड्यांखाली, खचू लागले; इमारतींचे वजन मुख्य कारण...

न्यूयॉर्क नष्ट करण्यासाठी नैसर्गिक आपत्तीची गरज नाही. वर बांधलेल्या उत्तुंग इमारतीच त्याला नरकात बुडविण्याची शक्यता आहे. ...

जोपर्यंत सूर्य आणि चंद्र, तोपर्यंत चंद्रयान-३ चंद्रावर राहील; इस्रोची मोठी घोषणा - Marathi News | As long as the Sun and the Moon, Chandrayaan-3 will remain on the Moon ISRO's big announcement | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जोपर्यंत सूर्य आणि चंद्र, तोपर्यंत चंद्रयान-३ चंद्रावर राहील; इस्रोची मोठी घोषणा

इस्त्रोचे चंद्रयान ३ यशस्वी झाले आहे. ...

Mission Successful! अत्यंत धोकादायक 'बेनू'चे नमुने घेऊन पृथ्वीवर उतरलं 'कॅप्सूल' - Marathi News | After perilous journey, NASA capsule returns to Earth with largest asteroid Bennu sample | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Mission Successful! अत्यंत धोकादायक 'बेनू'चे नमुने घेऊन पृथ्वीवर उतरलं 'कॅप्सूल'

पृथ्वीच्या बाहेर UFO चा धोका; अंतराळातील रहस्य एलियनवर NASA चा मोठा खुलासा - Marathi News | NASA has released a report on Unidentified Anomalous Phenomena - commonly known as UFOs | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीच्या बाहेर UFO चा धोका; अंतराळातील रहस्य एलियनवर NASA चा मोठा खुलासा

चंद्रावर रात्रीच्यावेळी स्लिपमोडमध्ये विक्रम लँडर कसा दिसतो; चंद्रयान-2 ऑर्बिटरने फोटो पाठवला - Marathi News | What Vikram Lander looks like in slipmode at night on the Moon; Photo sent by Chandrayaan-2 orbiter | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर रात्रीच्यावेळी स्लिपमोडमध्ये विक्रम लँडर कसा दिसतो; चंद्रयान-2 ऑर्बिटरने फोटो पाठवला

चंद्रयान-2 ऑर्बिटरने फोटो पाठवला आहे. ...

२४ तासांपूर्वी थोडक्यात बचावलं 'Space station'; तुकडे होऊन पृथ्वीवर पडणार होतं - Marathi News | International Space Station (ISS) is narrowly saved. A huge amount of space debris was coming towards it | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२४ तासांपूर्वी थोडक्यात बचावलं 'Space station'; तुकडे होऊन पृथ्वीवर पडणार होतं