lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदूरा

नांदूरा

Nandura, Latest Marathi News

सीएए लागू करून सामाजिक धुव्रीकरणाचा भाजपचा प्रयत्न- जयराम रमेश - Marathi News | BJP's attempt to polarize society by implementing CAA- Jairam Ramesh | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सीएए लागू करून सामाजिक धुव्रीकरणाचा भाजपचा प्रयत्न- जयराम रमेश

यावेळी प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात उपस्थित होते. ...

धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या यादीतून वगळा, डी लिस्टिंग मेळाव्यात एकमुखी मागणी - Marathi News | Exclude converts from Scheduled Tribe list, unilateral demand in D-listing assembly | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या यादीतून वगळा, डी लिस्टिंग मेळाव्यात एकमुखी मागणी

मेळाव्याला विरोधासाठी आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केेले. ...

नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा धरणात दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू - Marathi News | Two brothers drowned in Bardipada dam in Nawapur taluka | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा धरणात दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

एकाच दिवशी नवापूर तालुक्यातील तीन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...

फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने युवतीची आत्महत्या - Marathi News | A young woman committed suicide after threatening to make the photo viral | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने युवतीची आत्महत्या

राहुल हा वारंवार रजिया हिच्यासोबत असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिचा छळ करीत होता. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली.  ...

राणीपूर येथे सोयरीक जमवण्याच्या वादातून एकास मारहाण - Marathi News | A man was beaten up in Ranipur due to a dispute over affinity issue | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :राणीपूर येथे सोयरीक जमवण्याच्या वादातून एकास मारहाण

याप्रकरणी रमेश गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमरसिंग, हिरालाल, विकेश आणि रमाबाई यांच्याविरोधात म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

ढोल वाजवतांना एकावर केला कुऱ्हाडीने हल्ला, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल  - Marathi News | One was attacked with an ax while playing drums, a case was registered against eight people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ढोल वाजवतांना एकावर केला कुऱ्हाडीने हल्ला, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

नंदुरबार : सार्वजनिक कार्यक्रमात ढोल वाजवत असताना, जमावाने अचानक येऊन एकास कुऱ्हाड, तारा गुंडाळलेला दांडका याने जबर मारहाण केल्याची ... ...

म्हसावद येथे एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी, हजारोंचा ऐवज लंपास - Marathi News | Burglary at four places in one night in Mhasawad, thousands lost | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :म्हसावद येथे एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी, हजारोंचा ऐवज लंपास

शनिवारी रात्री अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून गावी गेलेल्या परिवारांच्या बंद घराचे कुलूप तोडून चारही ठिकाणी एकाच पद्धतीने चोरी करण्यात आलेली आहे. ...

शहाद्यातील ग्लैंडर्सबाधित घोड्याला दयामरण  - Marathi News | Euthanasia of glanders-affected horse in Shahada | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शहाद्यातील ग्लैंडर्सबाधित घोड्याला दयामरण 

घोड्याला झालेल्या रोगाच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील पाच किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. ...