lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नामांतर आंदोलन

नामांतर आंदोलन

Namantar andolan, Latest Marathi News

अन् मशाल मोर्चात रात्रभर शहरात फिरल होते राजा ढाले - Marathi News | Raja Dhale was involved in the torch march and rounded the city overnight | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् मशाल मोर्चात रात्रभर शहरात फिरल होते राजा ढाले

त्यावेळी नामांतरणाचे आंदोलन चांगलेच पेटले होते. औरंगाबादच्या आंदोलनाला समर्थन करताना नागपुरातही ५ ऑगस्ट १९७८ रोजी विशाल मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा परत येत असताना १० नंबर पुलाजवळ पोलिसांनी मोर्चावर गोळीबार केला ज्यामध्ये पाच तरुणांचा मृत्यू झाला ...

Namantar Andolan : नामांतराच्या वातावरण निर्मितीसाठी साऱ्यांनी प्रयत्न केले : जनार्दन वाघमारे  - Marathi News | Namantar Andolan: Efforts have been made to create the nominating environment by all : Janardhan Waghmare | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Namantar Andolan : नामांतराच्या वातावरण निर्मितीसाठी साऱ्यांनी प्रयत्न केले : जनार्दन वाघमारे 

लढा नामविस्ताराचा : प्राचार्य ना. य. डोळे, प्राचार्य भगवानराव सबनीस, प्राचार्य राजाराम राठोड, प्राचार्य गजमल माळी असे आम्ही नामांतराचा पाठपुरावा करीत होतो. बरीचशी प्राध्यापक मंडळीही आमच्या बरोबर होती. ठिकठिकाणी आम्ही बैठकाही घेतल्या; पण नामांतराचा प् ...

Namantar Andolan : शरद पवार आणि नामांतरविरोधकांमध्ये माझी समन्वय साधण्याची भूमिका : तुकाराम पांचाळ  - Marathi News | Namantar Andolan: The Role of Mine is Coordination between Sharad Pawar and Anti-Namantarwadi : Tukaram Panchal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Namantar Andolan : शरद पवार आणि नामांतरविरोधकांमध्ये माझी समन्वय साधण्याची भूमिका : तुकाराम पांचाळ 

लढा नामविस्ताराचा : शरद पवार यांना विद्यापीठ नामांतर करावयाचेच होते. त्याबाबतीत ते पुरेसे गंभीर होते.  त्यांनी नामांतरासाठी हालचाली सुरू केल्या. सर्वांना विश्वासात घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. नामांतर केल्याने आपल्याला काय राजकीय फायदे- तोटे मिळतील ...

Namantar Andolan :नामांतर शहिदांच्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचे काय? : मधुकर भोळे - Marathi News | Namantar Andolan: What is the rehabilitation of Namantar Andolan martyrs' families? : Madhukar Bhole | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Namantar Andolan :नामांतर शहिदांच्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचे काय? : मधुकर भोळे

लढा नामविस्ताराचा : नामांतर लढ्यात अनेकांचे बलिदान गेले. अनेक जण शहीद झाले; पण आज या शहिदांच्या कुटुंबांचे काय? त्यांच्या पुनर्वसनाचे काय? इतक्या वर्षांनंतरही हा प्रश्न भेडसावतोय. सतावतोय. त्यांच्यासाठी ना शासन काही करतेय... ना गट-तट घेऊन बसलेले राजक ...

Namantar Andolan : ‘नामांतर आंदोलन हे माझ्या आयुष्यातील पहिले आंदोलन’ : निशा शिवूरकर  - Marathi News | Namantar Andolan: 'Namantar movement is the first movement in my life': Nisha Shivkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Namantar Andolan : ‘नामांतर आंदोलन हे माझ्या आयुष्यातील पहिले आंदोलन’ : निशा शिवूरकर 

लढा नामाविस्ताराचा : १४ जानेवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमाच्या बातम्या आल्या की, नामांतर आंदोलनाच्या आठवणी जाग्या होतात. नामांतर आंदोलन हे माझ्या आयुष्यातील पहिले आंदोलन होते. त्या काळात औरंगाबाद शहर नामा ...

Namantar Andolan : नामांतराचा मोर्चा म्हटले की, हजारोंच्या संख्येने विद्यार्थी यायचे : बाबूराव कदम  - Marathi News | Namantar Andolan: For the Namantar March thousands of students came : Baburao Kadam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Namantar Andolan : नामांतराचा मोर्चा म्हटले की, हजारोंच्या संख्येने विद्यार्थी यायचे : बाबूराव कदम 

लढा नामाविस्ताराचा : १० जून १९७७ चा प्रसंगाची आठवण आली की, आजही अंगावर शहारे येतात. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची गाडी औरंगाबादेत अडविण्यात आली. चिकलठाण्याच्या मंडाबाई लक्ष्मण, मसनतपूरच्या मुक्ताबाई भालेराव, पुष्पा गायक वाड आदी महिला जिवा ...

Namantar Andolan : अत्याचाराला बळी पडलेल्यांची सिद्धार्थनगरमध्येच नामांतर कॉलनी वसवली : दौलत खरात  - Marathi News | Namantar Andolan: Named Colony named after victims of Siddhartha Nagar: Daulat Kharat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Namantar Andolan : अत्याचाराला बळी पडलेल्यांची सिद्धार्थनगरमध्येच नामांतर कॉलनी वसवली : दौलत खरात 

लढा नामविस्ताराचा : आणीबाणी संपल्यानंतर दलित पँथरतर्फे काय कृती कार्यक्रम सुरू करायचा यावर औरंगाबादेत आठवले वाड्यावर बैठक झाली. त्यातली चर्चा संपल्यानंतर आम्ही सारे कार्यकर्ते म.भि. चिटणीसांकडे गेलो. नामांतराच्या मुद्यावर लढा उभा करायला काहीच हरकत ना ...

Namantar Andolan : नामांतरविरोधी असूनही गोविंदभाई म्हणाले, तू तुझ्या भूमिकेवर ठाम राहा : श्रीराम जाधव  - Marathi News | Namantar Andolan: Despite anti-naming, Govindbhai said, "Stay firm on your stand: Shriram Jadhav | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Namantar Andolan : नामांतरविरोधी असूनही गोविंदभाई म्हणाले, तू तुझ्या भूमिकेवर ठाम राहा : श्रीराम जाधव 

लढा नामविस्ताराचा : मी नाशिकच्या जेलमधून बाहेर पडून औरंगाबादला आलो आणि आणखी एका केसमध्ये मला हर्सूलमध्ये दहा दिवस राहावं लागलं. अमीर हबीब आणि मला ही शिक्षा तत्कालीन जजने सुनावली होती. ...