लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगरभवन

नगरभवन

Nagar bhavan, Latest Marathi News

सरकारी नोकरी... नगरपालिकांमध्ये १ हजार ७८२ पदांची भरती - Marathi News | Govt Jobs... Recruitment of 1 thousand 782 Posts in Municipalities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी नोकरी... नगरपालिकांमध्ये १ हजार ७८२ पदांची भरती

नगरविकास विभागाअंतर्गत कार्यरत असलेले नगरपरिषद प्रशासन संचालनालय हे महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या समन्वयासाठी राज्यस्तरीय कार्यालय आहे ...

'3200 स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना नगररचना विभागाच्या परवानगीची गरज नाही' - Marathi News | 'Construction on plots up to 3200 sq ft does not require permission from town planning department', hasan mushriff | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'3200 स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना नगररचना विभागाच्या परवानगीची गरज नाही'

१,६०० ते ३,२०० चौरस फुटापर्यंतच्या (३०० चौरस मीटर) भुखंडावरील बांधकामासाठी ग्रामस्थाने युनिफाईड डिसीआरनुसार बांधकामाची परवानगी मागण्यासाठी ग्रामपंचायतीकडे परवानाधारक अभियंत्याद्वारे प्रमाणित आणि साक्षांकीत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केल्यानंतर ग्रामपंच ...

त्र्यंबकेश्वरला डासांचा उपद्रव वाढला - Marathi News | Trimbakeshwar was infested with mosquitoes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरला डासांचा उपद्रव वाढला

त्र्यंबकेश्वर : एकीकडे कोरोनाची भीती व दुसरीकडे डासांनी मांडलेला उच्छाद पाहता झालेला थंडी ताप खोकला हा व्हायरल थंडीताप आहे की कोरोना यामुळे शहरवासीय हैराण झाले आहेत. पालिकेने शहरात अस्वच्छता मोहीम राबवून डासांचा उपद्रव थांबविण्याची मागनी नागरिकांनी क ...

बेकायदेशीर ठराव रद्द करण्याची मागणी - Marathi News | Demand for repeal of illegal resolution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेकायदेशीर ठराव रद्द करण्याची मागणी

मनमाड : पालिकेच्या सभेत विरोध असलेला शॉपिंग सेंटरचा ठराव तहकूब करण्यात आला होता. मात्र नंतर इतिवृत्तात त्याची बेकायदेशीररीत्या नोंद केल्याचा आरोप करत सदरचा ठराव रद्द करण्यात यावा, अशी मागणी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे के ...

सटाणा उपनगराध्यक्षपदी सुनीता मोरकर बिनविरोध - Marathi News | Sunita Morkar unopposed as Satana Deputy Mayor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा उपनगराध्यक्षपदी सुनीता मोरकर बिनविरोध

सटाणा : येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीच्या सुनिता मोरकर यांची बिनविरोध निवड झाली. गुरु वारी (दि.३०) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही निवड प्रक्रि या पार पडली. ...

कळवण उपनगराध्यक्षपदी अनुराधा पगार - Marathi News | Report Anuradha Pagar as Deputy Mayor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण उपनगराध्यक्षपदी अनुराधा पगार

कळवण : नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा जितेंद्र पगार यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बुधवारी बिनविरोध निवड झाली. ...

दुसऱ्या दिवशीही अतिक्र मण हटाव मोहीम - Marathi News | Extreme gem removal campaign the next day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुसऱ्या दिवशीही अतिक्र मण हटाव मोहीम

पेठ : हुतात्मा स्मारक परिसरात कारवाईपेठ : शहरातील अतिक्रमणाचा विळखा मोकळा करण्यासाठी पेठ नगरपंचायतीच्या वतीने राबविण्यात येणारी धडक मोहीम दुसºया दिवशीही राबविण्यात आली. गुरुवारी सकाळी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाच्या वाह ...

अमळनेरात बोरी नदीचे पात्र होतेय कचरामय - Marathi News | Kachramaya, which is an amalgam of the river Sauri | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात बोरी नदीचे पात्र होतेय कचरामय

शहर स्वछता अभियानांंतर्गत तीन तारांकित दर्जा मिळवलेल्या पालिकेच्या कार्यक्षेत्रातच बोरी नदीमध्ये कचरा टाकला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. ...