लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

आतापर्यंत ३ हजार ५६९ कोटींचा महसूल जमा - Marathi News | 3 thousand 569 crores revenue till now bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आतापर्यंत ३ हजार ५६९ कोटींचा महसूल जमा

पुढील ३० दिवसांत १०० टक्के मालमत्ताकर वसुलीसाठी पालिकेचे प्रयत्न ...

अंधेरीच्या गोखले पुलाचे जड झाले ओझे !  - Marathi News | flyovers in mumbai and their maintenance are becoming a hedache for bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीच्या गोखले पुलाचे जड झाले ओझे ! 

मुंबईतील उड्डाणपूल आणि त्यांची डागडुजी मुंबई महापालिकेपुढे डोकेदुखी ठरू लागली आहे. ...

मुंबई महापालिकेचा सरकारने थकविला ३ हजार काेटींचा मालमत्ता कर; प्रशासनासमाेर वसुलीचे मोठं आव्हान - Marathi News | The government has not paid property tax of 3 thousand crores of Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेचा सरकारने थकविला ३ हजार काेटींचा मालमत्ता कर; प्रशासनासमाेर वसुलीचे मोठं आव्हान

म्हाडा, एमएमआरडीए, बीपीटी, रेल्वे, पोलिस यांच्या मालमत्तांचा समावेश ...

मुंबईकरांना पोहण्याचे प्रशिक्षण; महापालिकेच्या १० तरण तलावांमध्ये २१ दिवसांचे वर्ग - Marathi News | swimming training for mumbaikars 21 days of classes in 10 municipal swimming pools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना पोहण्याचे प्रशिक्षण; महापालिकेच्या १० तरण तलावांमध्ये २१ दिवसांचे वर्ग

महानगरपालिकेच्या १० जलतरण तलावांमध्ये उन्हाळी सुट्टीदरम्यान पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी २१ दिवसांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे. ...

गाळ काढणाऱ्यांच्या माथी वृक्षछाटणी, माजी नगरसेवकाने केला दावा - Marathi News | bjp ex corporator makarand narvekar has claimed that the contractor carrying out tree felling and trimming from bmc are not experts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गाळ काढणाऱ्यांच्या माथी वृक्षछाटणी, माजी नगरसेवकाने केला दावा

कोणतेही झाड कापण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे परिपत्रकच राज्य सरकारने काढले आहे. ...

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघ: जुन्या समस्या सुटत नाहीत तोपर्यंत नव्या समस्यांचा डोंगर - Marathi News | old problem have not been solved for the past years while we have arisen citizens are confused about work in mumbai north east constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघ: जुन्या समस्या सुटत नाहीत तोपर्यंत नव्या समस्यांचा डोंगर

मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या समस्या सुटलेल्या नाहीत, तर काही नव्या समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. ...

सांडपाणी कुठे, कसे वापरावे ? पालिकेची चाचपणी, नौदलास तीन दशलक्ष लिटर पाणीपुरवठा - Marathi News | Where and how to use waste water Municipal testing, supply of three million liters of water to Navy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांडपाणी कुठे, कसे वापरावे ? पालिकेची चाचपणी, नौदलास तीन दशलक्ष लिटर पाणीपुरवठा

हवामानातील बदलांचा पावसावरही परिणाम झाला आहे. ...

गोरेगाव परिसरात २४ तास खडखडाट; जलवाहिनीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार  - Marathi News | 100 percent water supply will be shut off for 24 hours due to pipeline work in goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगाव परिसरात २४ तास खडखडाट; जलवाहिनीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार 

गोरेगाव पूर्वेला पश्चिम द्रुतगती मार्गावरील परिसरात सध्या असलेली ६०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलून ९०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. ...