लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुकुंदवाडी परिसर

मुकुंदवाडी परिसर

Mukundawadi area, Latest Marathi News

मित्राने शिवीगाळ केल्याने महाविद्यालयीन तरूणीची आत्महत्या - Marathi News | College girl commits suicide at Mukundwadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मित्राने शिवीगाळ केल्याने महाविद्यालयीन तरूणीची आत्महत्या

पोलिसांनी आरोपीला अटक करून तिच्या मित्र-मैत्रिणींची चौकशी सुरु केली आहे. ...

कुख्यात हेल्मेट उर्फ विक्की सोनकांबळेची पोलिसाला मारहाण - Marathi News | The infamous Helmmet aka Vicky sonkanbale attacks on policemen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुख्यात हेल्मेट उर्फ विक्की सोनकांबळेची पोलिसाला मारहाण

पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंड हेल्मेट उर्फ विक्की गौतम सोनकांबळे याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला त्याने फायटरने मारहाण केली. ...

रेल्वेच्या धडकेत सख्या भावांचा मृत्यू; घरगुती वादाचे ठरले बळी - Marathi News | Death of brothers in railway accident; Domestic dispute kills | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वेच्या धडकेत सख्या भावांचा मृत्यू; घरगुती वादाचे ठरले बळी

दोघांमध्ये झालेल्या घरगुती वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.  ...

मैत्रिणीशी बोलण्याच्या वादातून मित्राला गाडीखाली चिरडले  - Marathi News | he kills his friend due to talking with his girl friend | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मैत्रिणीशी बोलण्याच्या वादातून मित्राला गाडीखाली चिरडले 

मैत्रिणीशी बोलण्याच्या कारणावरुन झालेल्या वादानंतर रागाच्या भरात मोपेडस्वार मित्राला चिरडून ठार केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी साडेतीन ते पावणे चार वाजेच्या सुमारास  सिडको एन-२ येथील जिजाऊ चौकात घडली. ...

कुख्यात हिमरत गँगचा म्होरक्या मुकुंदवाडीत जेरबंद - Marathi News | The infamous himrat gang leader was arrested in Mukundwadi aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुख्यात हिमरत गँगचा म्होरक्या मुकुंदवाडीत जेरबंद

नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील एका घरावर दरोडा टाकून ३० तोळ्यांचे दागिने आणि ३ लाखांची रोकड लुटल्यानंतर पसार झालेल्या हिमरत गँगच्या म्होरक्यास गुन्हे शाखा पोलिसांनी आज सकाळी मुकुंदवाडी परिसरात सापळा रचून अटक केली.  ...