लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
MS Dhoni चा संयम सुटला, Live Match मध्ये बॉटल फेकून मारण्याचा इशारा केला, Video Viral  - Marathi News | IPL 2024, Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Marathi Live : MS Dhoni gets angry at cameraman, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni चा संयम सुटला, Live Match मध्ये बॉटल फेकून मारण्याचा इशारा केला, Video Viral 

चेपॉकचा आजचा सामना ऋतुराज गायकवाडच्या शतकाने गाजला असला तरी महेंद्रसिंग धोनीच ( MS Dhoni) नायक ठरला. ...

MS Dhoni मैदानावर एन्ट्री कशी घेतो, हे कधी बारकाईने पाहिलंत का? पाहा माहीचा Video  - Marathi News | MS Dhoni entry, Slight pause just before the boundary line, step on to the ground with right foot and look up, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni मैदानावर एन्ट्री कशी घेतो, हे कधी बारकाईने पाहिलंत का? पाहा माहीचा Video 

चेन्नईच्या चेपॉकवर आज MS Dhoni चा जलवा पुन्हा पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातला सामना हा प्ले ऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ...

Fact Check: व्हायरल फोटोत महेंद्रसिंग धोनी काँग्रेसला मत देण्याचे आवाहन करतोय का? जाणून घ्या यामागचे सत्य - Marathi News | Fact Check MS Dhoni Viral Photo Does Not Show Urging People To Vote For Congress | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :व्हायरल फोटोत धोनी काँग्रेसला मत देण्याचे आवाहन करतोय का? जाणून घ्या यामागचे सत्य

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून अनेक सेलिब्रिटींनी मतदान केल्याचे फोटो पोस्ट केले. ...

"धोनीबद्दल व्यक्त होताना...", शिवम दुबेच्या पत्नीची लांबलचक पोस्ट, उधळली स्तुतीसुमने - Marathi News | ipl 2024 updates Shivam Dubey's wife Anjum Khan has posted an emotional post for MS Dhoni  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"धोनीबद्दल व्यक्त होताना...", शिवम दुबेच्या पत्नीची लांबलचक पोस्ट

Anjum Khan Post For MS Dhoni: शिवम दुबेच्या पत्नीने महेंद्रसिंग धोनीसाठी भावनिक पोस्ट केली. ...

आम्हाला धोनी संपूर्ण स्पर्धेसाठी हवाय, त्यामुळे नो Risk...! असं का म्हणाले स्टीफन फ्लेमिंग? - Marathi News | CSK head coach Stephen Fleming revealed that MS Dhoni’s recovery from his knee injury has stopped him from batting for longer periods | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आम्हाला धोनी संपूर्ण स्पर्धेसाठी हवाय, त्यामुळे नो Risk...! असं का म्हणाले स्टीफन फ्लेमिंग?

आयपीएलच्या या पर्वात त्याने पाच इनिंग्जमध्ये आतापर्यंत २५५.८८च्या स्ट्राईक रेटने ८७ धावा चोपल्या आहेत. ...

४२ वर्षीय महेंद्रसिंग धोनीचा Innovative Six! सूर्यकुमार, एबीची '360°' पानी कम चाय - Marathi News | IPL 2024, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Marathi : MS Dhoni showing his 360° game at the age of 42, 5000 runs in IPL as a wicket-keepe, video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४२ वर्षीय महेंद्रसिंग धोनीचा Innovative Six! सूर्यकुमार, एबीची '360°' पानी कम चाय

महेंद्रसिंग धोनी याने पुन्हा एकदा मैदान गाजवले. ...

लखनौच्या भेदक माऱ्यासमोर रवींद्र जडेजा उभा राहिला; MS Dhoni ची 360° फटकेबाजी - Marathi News | IPL 2024, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Marathi : 42-year-old MS Dhoni smashed 28*(9) with 2 sixes and 3 fours, Ravindra Jadeja unbeaten 57 runs, CSK set 177 runs target to LSG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौच्या भेदक माऱ्यासमोर रवींद्र जडेजा उभा राहिला; MS Dhoni ची 360° फटकेबाजी

लखनौ सुपर जायंट्सनी घरच्या मैदानावर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीने चेन्नई सुपर किंग्सवर वर्चस्व राखले ...

T20 World Cup साठी MS Dhoni ला मनवणे अवघड पण...! रोहित शर्माने केले मोठे वक्तव्य  - Marathi News | ‘It’ll be hard to convince MS Dhoni, but he Will be Coming to USA’: Rohit Sharma’s Big Announcement Ahead of T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup साठी MS Dhoni ला मनवणे अवघड पण...! रोहित शर्माने केले मोठे वक्तव्य 

४२ वर्षीय धोनीची फटकेबाजी पाहून त्याने जूनमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याचा विचार करायला हवा, अशी चाहत्यांची भाबडी आशा आहे. ...