आशुतोषने वाट लावली! मुंबई इंडियन्सने हातातली मॅच अवघड केली, पण पंजाब किंग्सने संधी गमावली What a Ball! जसप्रीत बुमराहच्या यॉर्करने पंजाबच्या फलंदाजाचे उडवले तिन्ही त्रिफळे; Video रोहित शर्मासाठी 'गायत्री'ची खास इस्टा स्टोरी! तुम्ही तिला विसरला असाल पण, हिटमॅन.. सूर्यकुमार यादव, रोहित शर्माच्या फटकेबाजीला तिलक वर्माची साथ, पण पंजाब किंग्सचे कमबॅक सॅमने १७व्या षटकात सूर्याचे वादळ थंड केले आणि प्रभसिमरन सिंगने अविश्वसनीय झेल घेतला. सूर्याने ५३ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७८ धावा केल्या. रोहित शर्माचा One Handed Six! हिटमॅनचा MI कडून मोठा विक्रम, पांड्याचं सेलिब्रेशन सॅम करनच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित झेलबाद झाला. त्याने २५ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३६ धावा केल्या. आयपीएलमध्ये प्रथमच सॅमने रोहितची विकेट मिळवली. रोहित शर्माची IPL मधील 'फनटास्टीक फोर' मध्ये एन्ट्री; सूर्यकुमार यादवची फिफ्टी सूर्या- रोहितने संघाला पॉवर प्लेमध्ये ५४ धावांपर्यंत पोहोचवले. या दोघांनी ३५ चेंडूंत अर्धशतकीय भागीदारी पूर्ण केली. मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंकडून राजकीय निवृत्तीची घोषणा; म्हणाले, पुढे अंबादास दानवे किंवा... PBKS vs MI कागिसो रबाडाने दुसऱ्याच षटकात MI ला धक्का दिला आणि इशान किशन ( ८) याचा हरप्रीत ब्रारने सुरेख झेल घेतला. रोहित शर्मा-शिखर धवन यांचा हातात हात अन् डान्स! दोन जिगरी मित्रांचा भारी Video भाजपच्या स्थापनेनंतर कोकणात पहिल्यांदाच उमेदवारी, नारायण राणे उद्या अर्ज दाखल करणार MS Dhoni नंतर रोहित शर्माने इतिहास रचला; Toss हरल्यावरही हार्दिक पांड्या आनंदी सांगलीतील व्यापारी पिता-पुत्राकडून चार कोटींची फसवणूक, मसाले व्यापाऱ्यात गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा Fact Check :...और दिल में बजी घंटी! 'तिला' पाहून शुबमन गिलनं खरंच दिली का अशी रिॲक्शन, Video Viral नवी मुंबई - नवी मुंबईमधील २८० शाळांमध्ये मतदानाचा जागर, चित्रांसह रांगोळीमधून आवाहन, महापालिकेचा उपक्रम रोहित शर्माने Mumbai Indians च्या खराब सुरूवातीवर अन् कर्णधारपदावर मौन सोडले "तेजस्वी यादव यांच्यासारखा नेता देशाला..."; प्रशांत किशोर यांचा खोचक टोला IPL 2024च्या मध्यावर RCB ला सोडून Glenn Maxwell चा दुसऱ्या संघाशी करार; पाँटिंगच्या मार्गदर्शनाखाली खेळणार
मानसून स्पेशल, मराठी बातम्या FOLLOW Monsoon special, Latest Marathi News
Instant Moong Dal Bhaji Pakora Recipe : डाळ भिजवली नसेल तरी झटपट करता येतात कुरकुरीत मूगडाळ भजी... ...
Remedies for Water Leakage from Ceiling Monsoon Tips : गळणारे घर आपल्याला वेळीच सावरता यावे यासाठी आज आपण काही सोप्या टिप्स पाहणार आहोत. ...
Monsoon Travel Tips : पावसाळ्यात या ठिकाणांवर फिरायला जाऊन तुम्ही पावसाचा आणखी जास्त आनंद घेऊ शकाल. ...
Monsoon Health Tips : या दिवसात तब्येतीची खूप काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात सगळ्यात जास्त आजार बाहेरचं खाऊनच पसरतात. त्यामुळे तुम्हाला निरोगी रहायचं असेल तर काही गोष्टींची काळजी घ्या. ...
Monsoon Update : जून महिना संपत आला तरीही राज्यात अजुनही मान्सून सुरू झालेला नाही. ...
CM Eknath Shinde News: पाऊसाची चांगली सुरुवात झाली आहे. बळीराजा आणि आपण सगळे त्याचे आनंदाने स्वागत करुया, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...
पुढील काही महिने मुंबईकरांना सरासरी पावसाला सामोरे जावे लागणार आहे. ...
5 ways to get rid of bugs during rainy season पाऊस येण्याची वर्दी घेऊन येणाऱ्या पाकोळ्या, किडे त्यांना घरात येतात म्हणून मारु नका, घरात न येऊ देण्यासाठी सुरक्षित उपाय ...