लाइव न्यूज़
 • 04:57 PM

  शिर्डी : राहुरीत दोन मुलींसह आईचा विहिरीत बुडून मृत्यू, खडांबे खुर्द गावातील घटना, मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट.

 • 04:57 PM

  इंदापूर : नाभिक समाजाचं नियोजित आंदोलन मागे, मुख्यमंत्र्यांच्या माफीनाम्यानंतर महाराष्ट्र नाभिक महामंडळ संघटनेचा निर्णय.

 • 04:49 PM

  नागपूर- भारत विरूद्ध श्रीलंका दुसरी कसोटी. दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या 2 बाद 312 धावा. पहिल्या डावात भारत 107 धावांनी आघाडीवर. मुरली विजय, चेतेश्वर पुजाराचं शानदार शतक.

 • 04:10 PM

  भारत विरुद्ध श्रीलंका कसोटीः चेतेश्वर पुजाराचं दमदार शतक, कारकिर्दीतलं १४वं शतक साजर.

 • 03:44 PM

  बांदा : झाराप-पत्रादेवी महामार्गावर बांदा बसस्थानकानजीक 2 कारचा अपघात. अपघातात मणेरी सरपंच विशांत तळवडेकर गंभीर जखमी.

 • 03:19 PM

  ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी तथा नागपूर सुधार प्रन्यासचे निवृत्त सभापती अरुण मोरेश्वर पाटणकर यांचं निधन. वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

 • 03:14 PM

  विद्यार्थ्यांसह डोंबिवलीकर रमले फुलापाखरांच्या प्रदेशात : शनिवार-रविवार बालभवनमध्ये प्रदर्शन

 • 03:08 PM

  श्रीलंके विरुद्ध भारताच्या दोन बाद 216 धावा, भारताकडे 11 धावांची आघाडी.

 • 02:56 PM

  ठाणे जिल्ह्यात ठाणे जि.प.पं. समिती निवडणुकीची मतदार यादी नसल्याची अफवा.

 • 01:52 PM

  सावंतवाडी : विनापरवाना स्पिरिटची वाहतूक करणारा टँकर बांदा येथे पकडला. स्पिरीटसह 21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. टँकर चालक पोलिसांच्या ताब्यात.

 • 01:41 PM

  श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पूजाने कसोटी क्रिकेटमधील 17 वे अर्धशतक पूर्ण केले.

 • 01:35 PM

  पुणे : डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी 250 तक्रारदार संगम पूल येथील आर्थिक गुन्हे शाखेत दाखल. गुंतवलेली रक्कम परत मिळावी, तक्रारदारांची मागणी

 • 01:23 PM

  नाशिक : सिन्नर फाटा मोटवानीरोड येथे मध्यरात्री युवक व वयोवृद्धावर वार करून जबरी लूट.

 • 01:13 PM

  जम्मू-काश्मीर - लष्करी सेवेत असलेला 23 वर्षीय जवान इरफान अहमद दारचा मृतदेह शोपियनमध्ये सापडला, दार सुट्टीवर घरी आला होता, कालपासून तो बेपत्ता होता.

 • 01:09 PM

  चिपळूण : बाण लागून राष्ट्रीय नेमबाज जखमी, डेरवण येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेतील घटना. पुण्याची राष्ट्रीय खेळाडू जुई ढगे हाताला बाण लागून जखमी.

All post in लाइव न्यूज़