लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
म्हाडा

म्हाडा, मराठी बातम्या

Mhada, Latest Marathi News

म्हाडा लॉटरी 2019
Read More
माढा मतदारसंघ : उत्तम जानकरांचं चाललंय काय? नागपुरात फडणवीस भेट, पुण्यात पवारांशी चर्चा - Marathi News | Madha Constituency What is going on with Uttam Jankara? Fadnavis met in Nagpur, discussed with Pawar in Pune | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढा मतदारसंघ : उत्तम जानकरांचं चाललंय काय? नागपुरात फडणवीस भेट, पुण्यात पवारांशी चर्चा

भेटीत शरद पवार म्हणाले एकत्र या; मोहितेंबरोबर जाण्याचाही विचार ...

MHADA: ‘म्हाडा’च्या लाॅटरीची ३० मे पर्यंत मुदत वाढली, १६ हजार अर्ज आले - Marathi News | MHADA: 'MHADA' lottery deadline extended till May 30, 16 thousand applications received | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘म्हाडा’च्या लाॅटरीची ३० मे पर्यंत मुदत वाढली, १६ हजार अर्ज आले

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांची संख्या १०० ने वाढविली आहे. या सोडतीत आता ४ हजार ८७७ घरांचा समावेश असेल.... ...

म्हाडाच्या दुकानांचा लिलाव आता जूनमध्ये; अनामत रक्कम अडकल्याने संताप - Marathi News | mhada has postponed the e auction of shops to be announced on march 20 to june in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या दुकानांचा लिलाव आता जूनमध्ये; अनामत रक्कम अडकल्याने संताप

२० मार्चला जाहीर होणारा दुकानांचा ई-लिलाव म्हाडाने थेट जून महिन्यावर ढकलला आहे. ...

म्हाडा विरुद्ध पालिका; ५६ वसाहतींमधील सेवा वाहिन्यांचे हस्तांतरण रखडले - Marathi News | transfer of service channels in 56 colonies stopped in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा विरुद्ध पालिका; ५६ वसाहतींमधील सेवा वाहिन्यांचे हस्तांतरण रखडले

मुंबईतील म्हाडाच्या ५६ वसाहतींमधील सेवा-सुविधांचे जाळे मुंबई महापालिकेकडे अद्याप हस्तांतरित झाले नाहीत. ...

म्हाडाची १०० घरे एकाच वेळी खरेदी केल्यास १५ टक्के सूट! आता एकगठ्ठा विक्री धोरणाचा पर्याय - Marathi News | about 15 percent discount if you buy 100 houses of mhada at once now reasons behind its cash crunch the mhada made various option of lump sum selling strategy in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाची १०० घरे एकाच वेळी खरेदी केल्यास १५ टक्के सूट! आता एकगठ्ठा विक्री धोरणाचा पर्याय

म्हाडाची ५ हजार घरे पडून आहेत. ...

बीडीडीतील चाळकरी वर्षअखेरपर्यंत नव्या घरात; पुनर्विकासाच्या कामांना आला वेग - Marathi News | residents in bdd chawl get a new house by the end of the year the redevelopment work has gained momentum in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीडीडीतील चाळकरी वर्षअखेरपर्यंत नव्या घरात; पुनर्विकासाच्या कामांना आला वेग

वरळीमधील बीडीडीच्या कामाने चांगलाच वेग पकडला आहे. ...

म्हाडा थेट १० जूनला सोडविणार लोकांचे प्रश्न - Marathi News | MHADA will solve people's issues directly on June 10 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा थेट १० जूनला सोडविणार लोकांचे प्रश्न

एप्रिल व मे महिन्यांमध्ये निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने लोकशाही दिनाचे आयोजन १० जून रोजी केले जाईल. ...

म्हाडाच्या जमिनीचा चुकीचा वापर केल्याने भरावा लागणार दंड; अनियमित कामांवर होणार कारवाई - Marathi News | penalty to be paid for wrongful use of mhada land action will be taken on irregular works in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या जमिनीचा चुकीचा वापर केल्याने भरावा लागणार दंड; अनियमित कामांवर होणार कारवाई

अभय योजना लागू. ...