लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेघालय निवडणूक निकाल 2018

मेघालय निवडणूक निकाल 2018

Meghalaya election results 2018, Latest Marathi News

Meghalaya Politics: अद्भूत! राज्यांच्या राजकारणातील मोठा भूकंप; कट्टर विरोधक भाजप-काँग्रेस आले एकाच आघाडीत - Marathi News | BJP-Congress came in the same alliance in Meghalaya; big jolt in Politics on face of five state election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अद्भूत! राज्यांच्या राजकारणातील मोठा भूकंप; भाजप-काँग्रेस आले एकाच आघाडीत सत्तेत

Meghalaya BJP-Congress alliance:राजकारणात काहीही होऊ शकते, मान्य. परंतू ते स्थानिक पातळीवर ठीक आहे, राज्याच्या सरकारमध्ये कसे चालेल. पण आता भाजपा आणि काँग्रेस मिळून सत्तेत वाटेकरी होणार, सरकार चालविणार. ...

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या सुरक्षा ताफ्यावर हल्ला - Marathi News | Attack on Meghalaya Governor Satyapal Malik's security convoy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या सुरक्षा ताफ्यावर हल्ला

Meghalay news: राज्यपाल सत्यपाल मलिक गुवाहाटी विमानतळावरून मावळ्याच्या दिशेने परतत असताना त्यांच्या सुरक्षा ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. ...

Meghalay: मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानावर पेट्रोल बॉम्बने हल्ला, दोन दिवसांची संचारबंदी लागू - Marathi News | Meghalay: Petrol bomb attack on meghalay CM's residence, two-day curfew imposed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर पेट्रोल बॉम्बने हल्ला

Meghalay riots: हिंसाचारानंतर मेघालय आणि राज्याच्या इतर भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद. ...

मेघालयात काँग्रेस बनला नं. 1... सत्ताधारी पक्षालाही टाकलं मागे - Marathi News | Congress in Meghalaya no 1 ... behind the cast party also | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेघालयात काँग्रेस बनला नं. 1... सत्ताधारी पक्षालाही टाकलं मागे

या पोटनिवडणुकीतील विजयामुळे मेघालयात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. ...

नागालँडच्या मुख्यमंत्रीपदी भाजपा आघाडीचे नेफ्यू रियो यांची नियुक्ती - Marathi News | Nephew appointed Nefuio Rio of BJP for the post of Chief Minister of Nagaland | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागालँडच्या मुख्यमंत्रीपदी भाजपा आघाडीचे नेफ्यू रियो यांची नियुक्ती

राज्यपाल पी.बी.आचार्य यांनी त्यांच्या जागी नॅशनॅलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (एनडीपीपी) नेते नेफ्यू रियो यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. ...

मेघालय : कॉनरॅड संगमा यांच्यापुढे आघाडी सांभाळण्याचेच आव्हान - Marathi News |  Meghalaya: Conrad Sangma has the challenge to take the lead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेघालय : कॉनरॅड संगमा यांच्यापुढे आघाडी सांभाळण्याचेच आव्हान

मेघालयात काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे २१ जागा मिळूनही बहुमतापर्यंत पोहोचता न आल्याने मुख्यमंत्री मुकुल संगमा यांची संधी गेली आणि आता दुस-या क्रमांकावर असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) नेते कॉनरॅड संगमा मुख्यमंत्री होत आहेत. ...

मेघालयचे कॉनराड संगमा कोण आहेत?  - Marathi News | Meghalaya Election Results 2018 : Who is the Conrad Sangma? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेघालयचे कॉनराड संगमा कोण आहेत? 

भारतीय जनता पार्टीच्या आमदारांसह आपल्याला ३४ विधानसभा सदस्यांचा पाठिंबा असल्याचे पत्र मेघालयातील एनपीपी पक्षाचे नेते कॉनराड संगमा यांनी रविवारी (4 मार्च) मेघालयच्या राज्यपालांना दिले. ...

मेघालयमध्ये चुरस वाढली, काँग्रेस-भाजपा दोघांचे सरकार स्थापनेचे दावे - Marathi News | In Meghalaya Congress-BJP both claims to form government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेघालयमध्ये चुरस वाढली, काँग्रेस-भाजपा दोघांचे सरकार स्थापनेचे दावे

मेघालय विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून तिथे कुठल्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. राज्यातील सत्ताधारी काँग्रेस मेघालयमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ...