lokmat Supervote 2024

News Maval

पनवेलमध्ये गाड्यांच्या तपासणीत ३६ लाख रुपये जप्त - Marathi News | 36 lakh rupees seized during inspection of cars in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये गाड्यांच्या तपासणीत ३६ लाख रुपये जप्त

Maharashtra Lok Sabha Election 2024: मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत पनवेल विधानसभा मतदारसंघांमध्ये स्थिर सर्वेक्षण पथकाने गाड्यांची तपासणी करत तब्बल 36 लाख रुपये जप्त केले आहेत.  ...

मावळ लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत? वंचित बहुजन आघाडीच्या माधुरी जोशींनी भरला अर्ज - Marathi News | Three-way fight in Maval Lok Sabha constituency? An application was filed by Madhuri Joshi of Vanchit Bahujan Aghadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत? वंचित बहुजन आघाडीच्या माधुरी जोशींनी भरला अर्ज

मावळ लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट... ...

अब की बार, दसवी पास! शिंदेसेनेच्या उमेदवाराने 10th Fail चा शिक्का पुसला, अभिमानाने अर्ज भरला - Marathi News | Srirang Barane, who failed 10th in 2019, passed in 2024, took the exam after 42 years. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अब की बार, दसवी पास! शिंदेसेनेच्या उमेदवाराने 10th Fail चा शिक्का पुसला, अभिमानाने अर्ज भरला

खासदार श्रीरंग बारणे हे मावळ लोकसभेसाठी तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत.... ...

भाजपचा ४०० पारचा नारा; त्यांना वेगवेगळ्या ग्रहांवर ८०० जागा मिळणार, आदित्य ठाकरेंचा टोला - Marathi News | 400 par slogan of BJP They will get 800 seats on different planets said Aditya Thackeray | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपचा ४०० पारचा नारा; त्यांना वेगवेगळ्या ग्रहांवर ८०० जागा मिळणार, आदित्य ठाकरेंचा टोला

भाजपच्या वतीने अब की बार ४०० पारचा नारा दिला जातोय, मात्र या वेळी ते २०० पार देखील जाणार नाहीत ...

शक्तिप्रदर्शन करत मावळ 'मविआ' चे उमेदवार संजोग वाघेरे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | In a show of strength the candidate of mahavikas aghadi Sanjog Waghere filed his candidature for Maval Lok Sabha constituency | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शक्तिप्रदर्शन करत मावळ 'मविआ' चे उमेदवार संजोग वाघेरे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

अर्ज दाखल करण्यासाठी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, शिवसेना उपनेते सचिन अहिर आदी प्रमुख नेते उपस्थित ...

‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला  - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: 'BJP may win 400 seats on the moon, but in India...' Aditya Thackeray Criticize BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 

Maharashtra Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार ४०० पार ही घोषणा देत भाजपा (BJP) रिंगणात उतरला आहे. पंतप्रधान मोदींनीही ४०० जागा जिंकण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. मात्र या ४०० हून अधिक जागा जिंकण्याच्या दाव्यावरून आदित्य ठाकरे ...

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज भरला - Marathi News | Srirang Barne filed his candidature for Maval Lok Sabha Constituency | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ लोकसभा मतदारसंघासाठी श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज भरला

आकुर्डी-प्राधिकरण येथील ‘पीएमआरडीए’च्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.... ...

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी श्रीरंग बारणे आज, तर संजोग वाघेरे उद्या अर्ज भरणार - Marathi News | Srirang Barane will file his application for Maval Lok Sabha constituency today, while Sanjog Waghere will file his application tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळ लोकसभा मतदारसंघासाठी श्रीरंग बारणे आज, तर संजोग वाघेरे उद्या अर्ज भरणार

मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड जिल्ह्यांत विभागला आहे... ...