lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मसूद अजहर

मसूद अजहर

Masood azhar, Latest Marathi News

मसूद अजहर हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण केंद्रं उभारली होती. इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण झाल्यानंतर भारताला 1999 मध्ये अजहरची सुटका करावी लागली होती. यानंतर अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ सुरू केले. काश्मीरमध्ये झालेल्या अनेक कारवायांमध्ये अजहरचा हात आहे.
Read More
पाकिस्तानची तंतरली; मसूद अजहरच्या अटकेसाठी तालिबान सरकारला लिहिले पत्र... - Marathi News | Pakistan-India: Pakistan's feared; Letter to Taliban Govt for Arrest of Masood Azhar | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानची तंतरली; मसूद अजहरच्या अटकेसाठी तालिबान सरकारला लिहिले पत्र...

Pakistan-India: दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी पाकिस्तान जगभर कुप्रसिद्ध आहे, पण आता हा ठपका काढण्यासाठी पाकिस्तान नवीन डाव खेळत आहे. ...

मसूद अझहरनंतर हादरला दाऊद इब्राहिम, भीतीने कुटुंबाला पाठवले पाकिस्तानबाहेर  - Marathi News | After Masood Azhar, Dawood Ibrahim get afraid, the family sent out of Pakistan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मसूद अझहरनंतर हादरला दाऊद इब्राहिम, भीतीने कुटुंबाला पाठवले पाकिस्तानबाहेर 

Dawood Ibrahim : पाकिस्तानमध्ये वाढत्या सक्तीनंतर दाऊदने आपल्या कुटुंबातील खास सदस्यांना पाकिस्तानच्या बाहेर हलवले आहे. ...

coronavirus: मसूद अझहरच पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंड, एनआयएने दाखल केले आरोपपत्र - Marathi News | coronavirus: Masood Azhar, mastermind of Pulwama attack, chargesheet filed by NIA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: मसूद अझहरच पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंड, एनआयएने दाखल केले आरोपपत्र

१३ हजार ५०० हून अधिक पानांचे हे आरोपपत्र डीआजी सोनिया नारंग आणि एसपी राकेश बलवान यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या टीमने तपासानंतर सादर केले आहे. ...

अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला - Marathi News | America helped India in UN; Pakistan-china plotting terrorism act on 4 indian | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला

अमेरिकेच्या सुरक्षा परिषदेने शुक्रवारी अधिकृतरित्या भारताला याबाबत कळविले आहे. भारताच्या ४ नागरिकांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरविण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने दिला होता. ...

पाक म्हणतो, मसूद अझहर बेपत्ता - Marathi News | Pak says Masood Azhar disappeared | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाक म्हणतो, मसूद अझहर बेपत्ता

‘एफएटीएफ’ला दिली माहिती : कुटुंबियांचाही ठावठिकाणा नाही ...

पाकिस्तानच्या तुरुंगातून मसूदची गुपचूप सुटका; काश्मीरमध्ये घातपाती कारवाया? - Marathi News | Masood secretly released from Pakistani jail; Deadly operation in Kashmir? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या तुरुंगातून मसूदची गुपचूप सुटका; काश्मीरमध्ये घातपाती कारवाया?

भारतीय गुप्तचर संघटनांची माहिती ...

पाकचं नापाक पाऊल! जैशचा म्होरक्या मसूद अझहरची तुरुंगातून सुटका - Marathi News | Jaish e Mohammed chief Masood Azhar secretly released from Pakistan jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकचं नापाक पाऊल! जैशचा म्होरक्या मसूद अझहरची तुरुंगातून सुटका

गुप्तचर विभागाकडून सरकारला सतर्कतेचा इशारा ...

मसूद अजहर, हाफिज सईद, दाऊद, लखवी दहशतवादी घोषित; यूएपीए कायद्याअंतर्गत भारताची कारवाई - Marathi News | Masood Azhar, Hafiz Saeed, Dawood declared terrorists under new UAPA law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मसूद अजहर, हाफिज सईद, दाऊद, लखवी दहशतवादी घोषित; यूएपीए कायद्याअंतर्गत भारताची कारवाई

भारताने 'बेकायदा कारवाया प्रतिबंध' (यूएपीए) कायद्यांतर्गत चार दहशतवाद्यांची नावे जाहीर केली आहेत. ...