लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेश बाबू

महेश बाबू

Mahesh babu, Latest Marathi News

'पुष्पा २'साठी रश्मिकाने कॉपी केली महेश बाबूची स्टाइल? फोटो व्हायरल झाल्यानंतर श्रीवल्ली म्हणते... - Marathi News | did rashmika madanna copy mahesh babu style for pushpa 2 netizens compared srivalli look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २'साठी रश्मिकाने कॉपी केली महेश बाबूची स्टाइल? फोटो व्हायरल झाल्यानंतर श्रीवल्ली म्हणते...

'पुष्पा २' मधील रश्मिकाचा हा लूक महेश बाबूच्या सिनेमातील कॉपी असल्याचं म्हटलं जात आहे. यावर रश्मिकाने प्रतिक्रिया दिली आहे. ...

निखळ सौदर्यांची खाण श्रीलीलाचं साडीत खुललं रूप, फोटो पाहून चाहते सैराट - Marathi News | South actress Srileela shared her saree photos on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :निखळ सौदर्यांची खाण श्रीलीलाचं साडीत खुललं रूप, फोटो पाहून चाहते सैराट

साऊथची अभिनेत्री श्रीलीला सध्या चर्चेत आहे. ...

प्रेमासाठी सोडलं करिअर, कोट्यधीश पती अन् दोन मुलांसह संसारात रमली माजी 'मिस इंडिया' - Marathi News | actress Namrata Shirodkar life career marriage and kids all you need to know | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रेमासाठी सोडलं करिअर, कोट्यधीश पती अन् दोन मुलांसह संसारात रमली माजी 'मिस इंडिया'

मराठमोळी अभिनेत्री जेव्हा दाक्षिणात्य अभिनेत्याच्या प्रेमात पडली. ...

एस एस राजामौलींचा 1000 कोटींचा बिग बजेट सिनेमा, मुख्य अभिनेता करणार फुकटात काम! - Marathi News | S S Rajamouli s 1000 crore big budget movie actor Mahesh Babu to take a single penny for it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एस एस राजामौलींचा 1000 कोटींचा बिग बजेट सिनेमा, मुख्य अभिनेता करणार फुकटात काम!

1000 कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमातील मुख्य अभिनेता एकही फीस घेणार नाही. ...

गुंटूर करम: 6 दिवसांत केली 156.80 कोटींची कमाई; या सिनेमासाठी महेश बाबूने घेतलेलं मानधन पाहून डोळे होतील पांढरे - Marathi News | mahesh-babu-to-get-78-crore-rupee-fees-for-trivikram-srinivas-next-film-guntur-kaaram-as-per | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुंटूर करम'साठी महेश बाबूने किती मानधन घेतलं माहितीये? किंमत ऐकून डोळे होतील पांढरे

Mahesh babu: सध्या बॉक्स ऑफिसवर महेश बाबूचा हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. ...

एका चित्रपटानं रातोरात पालटलं नशीब; 'या' अभिनेत्रीनं कतरिना, महेश अन् विजय सेतूपतीलाही सोडलं मागे! - Marathi News | Starring Vikrant Massey 12th Fail Actress Medha Shankar Became Most Popular Actress In Imdb Rating List left behind Katrina, Mahesh and Vijay Sethupathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका चित्रपटानं रातोरात पालटलं नशीब; 'या' अभिनेत्रीनं कतरिना, महेश अन् विजयलाही सोडलं मागे!

 सोशल मीडियावर चाहत्यांनी तिला‘नॅशनल क्रश’ हा टॅगही दिला आहे.  ...

महेश बाबूसोबत काम करणार तमन्ना भाटिया? एकत्र सेटवर स्पॉट झाले स्टार्स - Marathi News | Tamannaah Bhatia to work with Mahesh Babu? The stars were spotted on the sets together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश बाबूसोबत काम करणार तमन्ना भाटिया? एकत्र सेटवर स्पॉट झाले स्टार्स

Tamannaah Bhatia And Mahesh Babu : तमन्ना भाटिया आणि महेश बाबू यांनी अनेक साऊथ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. दरम्यान, दोन्ही स्टार्स एकत्र स्पॉट झाले आहेत. ...

कॅप्टन मिलर ते पुष्पा 2...रुपेरी पडद्यावर होणार 'राडा'; 2024 मध्ये दाक्षिणात्य सिनेमे बॉक्स ऑफिस गाजवणार - Marathi News | Captain Miller to Pushpa 2...Southern cinema will rule the box office in 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुपेरी पडद्यावर होणार 'राडा'; 2024 मध्ये दाक्षिणात्य सिनेमे बॉक्स ऑफिस गाजवणार

प्रेक्षकांच्या नजरा नवीन वर्षावर म्हणजेच 2024 या वर्षावर खिळल्या आहेत. ...