लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र बजेट 2019

महाराष्ट्र बजेट 2019, मराठी बातम्या

Maharashtra budget 2019, Latest Marathi News

Maharashtra Budget 2019 Updates: महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प 18 जून दुपारी दोन वाजता सादर केला जाणार आहे. २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप - शिवसेना युती सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात काही लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने 28 फेब्रुवारी रोजी हंगामी अर्थसंकल्प सादर केला होता. यात 1 एप्रिल ते 31 जुलै 2019 या चार महिन्यांसाठी आवश्यक खर्चाची तरतूद करण्यात आली होती. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अंतरिम अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून समाजातील विविध घटकांना खूश करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
Read More
महाराष्ट्र बजेट 2020 : पेट्रोल, डिझेल महाग होणार, करवाढीमुळे दरवाढीचा झटका - Marathi News | Maharashtra Budget 2020 Petrol, diesel will cost more with Re 1 hike in taxes SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र बजेट 2020 : पेट्रोल, डिझेल महाग होणार, करवाढीमुळे दरवाढीचा झटका

महाराष्ट्र बजेट 2020 : दर कपातीनंतर आता पुन्हा इंधन दरवाढीचा भडका उडणार आहे. सर्वसामान्यांना करवाढीमुळे दरवाढीचा झटका बसणार आहे. ...

अर्थसंकल्पात शिवस्मारकाचा साधा उल्लेखही नसणे दुर्दैवीच : धनंजय मुंडे - Marathi News | Unfortunately, there is no mention of Shivsmaraka in the budget: Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्थसंकल्पात शिवस्मारकाचा साधा उल्लेखही नसणे दुर्दैवीच : धनंजय मुंडे

मुंबई महानगर पालिका निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रातील बहुचर्चित शिवस्मारकाचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु, स्मारक उभारणीचे काम म्हणावे तसे वेगाने होत नाही. त्यामुळे मराठा समाजामध्ये नाराजी आहे. ...

महाराष्ट्र बजेट 2019 : ‘तुटी’चा आणि ‘फुटी’चा अर्थसंकल्प!: अशोक चव्हाण - Marathi News | Maharashtra Budget 2019: Ashok Chavan criticize Maharashtra budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र बजेट 2019 : ‘तुटी’चा आणि ‘फुटी’चा अर्थसंकल्प!: अशोक चव्हाण

आज सादर झालेला अर्थसंकल्प हा ‘तुटी’चा आणि ‘फुटी’चा अर्थसंकल्प असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. ...

महाराष्ट्र बजेट 2019: सभागृहात मांडण्याआधी अर्थसंकल्प फुटलाच कसा ?- अजित पवार - Marathi News | How does the budget split before being presented in the house? - Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र बजेट 2019: सभागृहात मांडण्याआधी अर्थसंकल्प फुटलाच कसा ?- अजित पवार

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरून सत्ताधारी सेना-भाजपाला धारेवर धरलं आहे. ...

अर्थमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरून अर्थसंकल्प फुटला : विरोधकांचा गंभीर आरोप - Marathi News | Finance minister's Twitter handle split? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्थमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरून अर्थसंकल्प फुटला : विरोधकांचा गंभीर आरोप

सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडत असताना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अर्थसंकल्पातील मुद्दे टाकले जात आहेत, असेही धनंजय मुंडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. ...

महाराष्ट्र बजेट 2019: धनगर समाजासाठी 1 हजार कोटींची तरतूद; बेघरांसाठी 10 हजार घरकूल बांधणार  - Marathi News | Provision of Rs 1,000 crore for Dhangar community; Build 10 thousand houses for the homeless | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र बजेट 2019: धनगर समाजासाठी 1 हजार कोटींची तरतूद; बेघरांसाठी 10 हजार घरकूल बांधणार 

धनगर समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा दृढसंकल्प असल्याचं मुनगंटीवारांनी सांगितले.  धनगर समाजाच्या योजनांसाठी 1 हजार कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल ...

महाराष्ट्र बजेट 2019: 'मिशन इलेक्शन'आधी ओबीसी, धनगर, अल्पसंख्याकांना सरकारची भेट - Marathi News | Maharashtra Budget 2019: Government gifts to OBC, Dhangar and minorities before 'Mission Election' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र बजेट 2019: 'मिशन इलेक्शन'आधी ओबीसी, धनगर, अल्पसंख्याकांना सरकारची भेट

फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला असून, त्यात ओबीसींंसाठी भरीव तरतूद करण्यात आल्या आहेत.  ...

महाराष्ट्र बजेट 2019: दिव्यांगांसाठी घरकुल योजना; 100 कोटींची तरतूद! - Marathi News | Maharashtra Budget 2019: House Plan for handicapped; 100 crore provision! by sudhir mungatiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र बजेट 2019: दिव्यांगांसाठी घरकुल योजना; 100 कोटींची तरतूद!

८० टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तींना सरकार घर बांधून देणार असून या योजनेसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद ...