lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लुका छुपी

लुका छुपी

Luka chuppi, Latest Marathi News

‘हिंदी मीडियम’ आणि ‘स्त्री’सारखे धमाकेदार चित्रपट दिल्यानंतर मडॉक फिल्म ‘लुका छुपी’ हा धमाकेदार चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन व क्रिती सॅनन ही जोडी प्रथमच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. दिनेश विजान निर्मित हा चित्रपट सिनेमेट्रोग्राफर लक्ष्मण उतेकरने दिग्दर्शित केला आहे. क्रिती व कार्तिकशिवाय अपारशक्ती खुराणा, पंकज त्रिपाठी, विनय पाठक यात महत्त्वपूर्ण भूमिका वठवताना दिसणार आहे.
Read More
कार्तिक आर्यनने इम्तियाज अलीसोबत उदयपूरमध्ये ह्या पदार्थांवर मारला ताव - Marathi News | Kartik Aaryan enjoys local delicacy with Imtiaz Ali in Udaipur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनने इम्तियाज अलीसोबत उदयपूरमध्ये ह्या पदार्थांवर मारला ताव

कार्तिक आर्यन व इम्तियाज अली यांनी उदयपूरमध्ये राजस्थानी थाळीचा आस्वाद घेतला. ...

कार्तिक आर्यनचा चौथा चित्रपट 'लुका छुपी'नेदेखील पूर्ण केले ५० दिवस - Marathi News | Luka Chuppi becomes Kartik Aaryan's fourth film to Complete 50 Days! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनचा चौथा चित्रपट 'लुका छुपी'नेदेखील पूर्ण केले ५० दिवस

बॉलिवूडचा हॅण्डसम हंक कार्तिक आर्यन व अभिनेत्री कृति सेनॉनचा 'लुका छुपी' चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ...

लुका छुपीचे कमी झाले कलेक्शन, या चित्रपटांनी दिली टक्कर - Marathi News | Luka Chuppi box office collection Day 12: The Kartik Aaryan-Kriti Sanon film slows down | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लुका छुपीचे कमी झाले कलेक्शन, या चित्रपटांनी दिली टक्कर

लुका छुपी या चित्रपटाच्या सुरुवातीला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला होता. पण आता या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर कलेक्शन दिवसेंदिवस कमी होत आहे ...

कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅननच्या ‘लुका छुपी’ने दुसऱ्याच आठवड्यात केले बॉक्स ऑफिसवर इतके कलेक्शन - Marathi News | Luka Chuppi box office collection Day 7: Kartik Aaryan film earns Rs 53.70 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅननच्या ‘लुका छुपी’ने दुसऱ्याच आठवड्यात केले बॉक्स ऑफिसवर इतके कलेक्शन

लुका छुपी या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहात होते आणि या आता चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ७.७५ करोडचा गल्ला जमवला होता ...

स्ट्रगलिंग काळात कार्तिक आर्यनला 'ह्या' गोष्टीची झाली मदत - Marathi News | During the Stringing period, Kartik Aryan got the help of 'this' thing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्ट्रगलिंग काळात कार्तिक आर्यनला 'ह्या' गोष्टीची झाली मदत

अभिनेता कार्तिक आर्यनने 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 'सोनू के टिटू की स्वीटी' आणि 'लुका छुपी' या चित्रपटातील भूमिकेतून त्याने रसिकांवर चांगलीच भुरळ पाडली आहे. ...

क्रिती सॅनन आणि कार्तिक आर्यनच्या लुपा छुपीने बॉक्स ऑफिसवर कमवला तब्बल इतका गल्ला - Marathi News | Luka Chuppi Box Office Collection Day 2: Kartik Aaryan and Kriti Sanon starrer witnesses excellent growth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिती सॅनन आणि कार्तिक आर्यनच्या लुपा छुपीने बॉक्स ऑफिसवर कमवला तब्बल इतका गल्ला

लुका छुपी या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहात होते आणि या आता चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. ...

लुका छुपीने पहिल्या दिवशी केली दमदार कमाई, कार्तिकने बनवला हा नवा रेकॉर्ड - Marathi News | kartik aaryan luka chuppi day one box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लुका छुपीने पहिल्या दिवशी केली दमदार कमाई, कार्तिकने बनवला हा नवा रेकॉर्ड

कार्तिक आर्यन क्रिती सॅनन स्टारर लुका-छुपी सिनेमा काल (शुक्रवारी) रसिकांच्या भेटीला आहे. पहिल्याच दिवशी सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला आहे. ...

असा रंगणार ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चा विकेंडचा डाव - Marathi News | Same goes for Little Champs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असा रंगणार ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चा विकेंडचा डाव

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ आगामी भागात अंतिम 16 स्पर्धकांनी सादर केलेल्या अप्रतिम गाण्यांनी प्रेक्षकांना मोहवून टाकले आहे ...