लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लवरात्रि

लवरात्रि

Loveratri movie, Latest Marathi News

कोणत्याही प्रकारचे स्ट्रगल न करता मिळाला होता सलमानच्या जावयाला हा सिनेमा, घराणेशाहीचे हे ही आहे एक उत्तम उदाहरण - Marathi News | Salman khans Brother in-law got Loveyatri movie without any struggle, this is a great example of Bollywood Nepotism | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोणत्याही प्रकारचे स्ट्रगल न करता मिळाला होता सलमानच्या जावयाला हा सिनेमा, घराणेशाहीचे हे ही आहे एक उत्तम उदाहरण

सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगना राणौत, विवेक ओबेरॉय, अभिनव कश्यप, अनुभव सिंह यांच्यासह सर्वसामान्य चाहत्यांनीही ट्विटरवर करण जोहर, सलमान खान यांच्याविरोधात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे टीकेची झोड उठवली आहे. ...

‘लवयात्री’चा अभिनेता प्रतिक गांधी कोरोना पॉझिटीव्ह, पत्नी व भावालाही झाली लागण - Marathi News | Loveratri actor pratik gandhi and two family members covid 19 test positive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लवयात्री’चा अभिनेता प्रतिक गांधी कोरोना पॉझिटीव्ह, पत्नी व भावालाही झाली लागण

प्रतिक व त्याची पत्नी दोघेही घरीच क्वारंटाईन आहेत. तर त्याचा भाऊ पुनीत रूग्णालयात भरती आहे. ...

‘आयुष शर्मा की तो निकल पडी’... ! मिळाला तिसरा चित्रपट!! - Marathi News | Has Aayush Sharma signed Rajkumar Santoshi's next film? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आयुष शर्मा की तो निकल पडी’... ! मिळाला तिसरा चित्रपट!!

गतवर्षी ‘लवयात्री’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता आयुष शर्मा याचे नशीब सध्या जोरावर आहे, असेच म्हणायला हवे. ...

आयुष शर्मा आणि वरीना हुसेनने धरला गरब्यामध्ये ताल - Marathi News | Ayush Sharma and Warina Hussain held the rhythm in Garba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष शर्मा आणि वरीना हुसेनने धरला गरब्यामध्ये ताल

नुकताच प्रदर्शित झालेल्या 'लव्हयात्री' चित्रपटातील अभिनेता आयुष शर्मा आणि अभिनेत्री वरीना हुसेन यांनी नुकतीच जुहू इथल्या दांडीयाला हजेरी लावली. ...

पहिल्याच दिवशी ‘वेनम’ने ‘अंधाधुन’ व ‘लवयात्री’ला दिली मात! - Marathi News | Tom Hardy's Venom opens better than AndhaDhun and LoveYatri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच दिवशी ‘वेनम’ने ‘अंधाधुन’ व ‘लवयात्री’ला दिली मात!

आज शुक्रवारी ‘वेनम’,‘अंधाधुन’ व ‘लवयात्री’ हे तीन चित्रपट प्रदर्शित झालेत. आपआपल्या खास प्रेक्षकवर्गामुळे हे तिन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर यशस्वी होणार, असे जाणकारांचे मत आहे. पण पहिल्या दिवशीचे बॉक्सआॅफिसवरचे आकडे काहीसे आश्चर्यकारक आहे.  ...

Loveyatri Movie Review : कथा नसलेला चित्रपट - Marathi News | Loveyatri Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Loveyatri Movie Review : कथा नसलेला चित्रपट

सलमान खानच्या होम प्रॉडक्शनचा ‘लवयात्री’ हा सिनेमा आज शुक्रवारी रिलीज झाला. सलमानची बहीण अर्पिता खान हिचा पती आयुष शर्मा या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतोय.  ...

अभिनेता आयुष शर्माने अशाप्रकारे केली सलमान खानची नक्कल - Marathi News | love yatri actor Ayush sharma imitates Salman khan on Dandiya nights | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता आयुष शर्माने अशाप्रकारे केली सलमान खानची नक्कल

आयुष स्टार प्लसवरील दांडिया नाईट्‌समध्ये आपली सहकलाकार वरिना हुसैनसोबत लव यात्रीचे प्रमोशन करताना दिसून येणार आहे. या कार्यक्रमात तो दांडिया खेळणार आहे आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमात त्याने आपला मेहुणा सलमान खानची नक्कल देखील केली आहे. ...

जॅकलिन फर्नांडिसने अशा पद्धतीने केले 'लवयात्री' सिनेमाचे प्रमोशन - Marathi News | Jacklin Fernandes promoted the movie 'Love Yatri' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॅकलिन फर्नांडिसने अशा पद्धतीने केले 'लवयात्री' सिनेमाचे प्रमोशन

सलमान खानच्या प्रोडक्शनची निर्मिती असलेला चित्रपट 'लवयात्री' ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. ...