लाइव न्यूज़
 • 08:23 AM

  छत्तीसगड : अल्पवयीन मुलीचा बलात्कार व हत्या, भावाच्या लग्नसमारंभादरम्यानची धक्कादायक घटना. आरोपी अटकेत.

 • 07:34 AM

  मुंबई : दादरमध्ये अंगावर झाड पडून एकाचा मृत्यू, 38 वर्षीय दिनेश सांगळेंना गंभीर इजा, केईएममध्ये उपचारादरम्यान झाला मृत्यू. मनपाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप.

 • 07:06 AM

  नाशिककरांच्या पदरी पुन्हा निराशाचं; नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे विमानसेवा पुन्हा रद्द.

 • 06:22 AM

  बिहार : गयामध्ये 70 लोकांना अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 • 01:00 AM

  नाशिक : मखमालाबाद डाव्या कालव्याच्या पात्रात कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू, कृष्णा संजय तांदळे (२४) असे दुचाकीस्वाराचे नाव असून त्याचा उद्या साखरपुडा होणार होता.

 • 11:42 PM

  चंद्रपूर : गुलवाडे रुग्णालयात गॅसगळती, गरोदर स्त्रियांसह अनेक रुग्णांना बाहेर काढलं, रुग्णालय कर्मचा-यांचा रुग्णांसोबत वाद

 • 11:32 PM

  IPL 2018 : पंजाबचा हैदराबादवर 15 धावांनी विजय

 • 10:17 PM

  कर्नाटक - निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून, 34 कोटींची रोकड, 9 कोटींची दारू, 19 कोटींचे इतर साहित्य, 4 कोटींचे सोने आणि 15 हजार 829 कोटींचे बाँड्स जप्त

 • 09:59 PM

  KXIP vs SH, IPL 2018 : गेलच्या तालावर हैदराबादचा भांगडा; हंगामातील पहिल्या शतकाचा मानकरी

 • 09:11 PM

  नागपूर - वरिष्ठ लेखाधिकारी एन जे शुक्ला यांच्यासह दोघे 10 हजारांची लाच घेताना रंगेहात

 • 08:50 PM

  उन्नाब बलात्कार प्रकरणातील आरोपी शशी सिंहची सीबीआय रिमांड संपली, तुरुंगात रवानगी

 • 07:55 PM

  98 व्या मराठी नाट्यसंंमेलनाच्या अध्यक्षपदी कीर्ती शिलेदार, 13,14 आणि 15 जूनला मुंबईत होणार नाट्य संमेलन

 • 07:34 PM

  IPL 2018 : पंजाबने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

 • 07:18 PM

  नवी दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका तरुणाला खोट्या तिकिटासह पकडले, आरोपी तरुणाला दिले पोलिंसांच्या ताब्यात

 • 06:36 PM

  जळगाव - सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल

All post in लाइव न्यूज़